IMD: महाराष्ट्रातील या 3 जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस

राज्यामध्ये आत्ता मान्सूनचा प्रवास थांबणार आहे. त्यातील विविध भागांमधून मान्सून माघारी फिरणार आहे. राज्यामध्ये आज कोकण भागासह इतर भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातही हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे वाचा: पहा पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा..! पावसाबद्दल मोठा अंदाज

IMD ( Indian metrological department)

भारतातील तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, या राज्यातून मान्सून ने माघार घेतली आहे. त्याचबरोबर झारखंड आणि छत्तीसगड मध्ये सुद्धा मानसून ने माघार घेतलेली चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील नालागोंडा, मालदा, सिंधुदुर्ग, रायचूर या भागातून सुद्धा मान्सून माघार घेणार आहे.

हे वाचा: पंजाबराव डख यांचा पावसा विषयी नवीन अंदाज; रब्बी पेरणीसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना Panjab Dakh Havaman Andaj

Leave a Comment