महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यात आज रात्री पडणार धो धो पाऊस

नमस्कार शेतकरी मित्रांनो गेले एका महिन्यापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. परंतु आत्ताच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार. राज्यात दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल..

उत्तर बंगालच्या खाडीत तयार झालेल्या चक्रीय वाऱ्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन. येत्या आठवड्यात धो धो पाऊस बरसणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान वाचेल व पिकांना परत एकदा जीवनदान मिळेल.

हे वाचा: आज राज्यातील या भागात वाढणार पावसाचा जोर..! Havaman Andaj

जर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला. तर विदर्भासह गोवा मराठवाडा या ठिकाणी मुसळधार तते अत्ती मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज रात्री विदर्भात आणि मराठवाड्यात सुरळीत जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणासोबतच आज नाशिक पुणे सातारा भंडारा गडचिरोली या जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज आहे.

Leave a Comment