येत्या 24 तासात या भागांना झोडपणार मुसळधार पाऊस..!

नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या शेतकरी बांधव मोठ्या आतुरतेने मान्सूनच्या परतीच्या पावसाची वाट पाहत आहेत. राज्यातील बऱ्याच भागात अजून सुद्धा मुसळधार पाऊस पडायचा राहिला आहे.

यातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांमधून मान्सून मागे फिरला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून देखील बहुतांश भागातून मान्सून मागे फिरला आहे. हवामान विभाकडून या तीन राज्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे वाचा: सोयाबीन बाजार भाव कडाडले..! या बाजार समितीमध्ये मिळाला 6500 रुपये प्रति क्विंटल चा भाव Soyabean rate today

लदाक, हिमाचल प्रदेश, व जम्मू कश्मीर या तीन राज्यांना येत्या काही तासातच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कर्नाटक, सिक्कीम व पश्चिम बंगाल तसेच तामिळनाडू या राज्यांना पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील बहुतांश भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासात देशातील अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक सह विविध ठिकाणी अति मुसळधार पाऊस होणार आहे. त्याचबरोबर 12 ऑक्टोबर पर्यंत ईशान्य भारत आणि दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडणार आहे..

हे वाचा: महाराष्ट्रातील मुग बाजार भाव 12 सप्टेंबर 2023

Leave a Comment