panjab dakh: या तारखेपासून राज्यात मुसळधार पाऊस…! पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज

नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी नुकताच पावसाबद्दल एक नवीन अंदाज दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार राज्यामध्ये 18, 19,20 सप्टेंबर दरम्यान नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी त्याचबरोबर पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजानुसार हा पाऊस दोन-तीन दिवसात पूर्व विदर्भातील बऱ्याच भागात कोसळणार आहे.

महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, लातूर, धाराशिव, बीड या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्याच्या दोन ते तीन दिवसात होणार असल्याची माहिती सुद्धा हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी दिली आहे.

हे वाचा: गनरायला निरोप देण्यासाठी वरून राजा सज्ज ठिकठिकाणी मुसळधार पाऊस..!

परंतु आता नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिक मध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे. नाशिककरांना सूर्यदर्शन होत नाही. त्यामुळे आता २१ तारखेनंतर नाशिककरांना सूर्यदर्शन होणार आहे. सांगली जिल्ह्यात सुद्धा पुढील दोन ते तीन दिवस कुठलाही पावसाचा अंदाज नाही. असं पंजाब डख म्हणतात.

पुढील तीन दिवस या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस..

नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, लातूर, सोलापूर

हे वाचा: खरीप गेलाच, आता रब्बीचे काय..? जाणून घ्या सविस्तर

Leave a Comment