सप्टेंबर महिन्यात या तारखांना होणारे अतिवृष्टी..! पंजाबराव डख हवामान अंदाज

नमस्कार शेतकरी बांधवानो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाच्या खंडानंतर आता सप्टेंबर महिन्यात पाऊस पडणार की नाही याची जनता सर्व शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना लागली आहे.अशातच प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज वर्तवला आहे.

तर चला पाहूया पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज….

हे वाचा: महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव 12 ऑक्टोबर 2023

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पाच तारखेपासून सुरुवात होणार आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रविवारपासून राज्यातील बऱ्याच ठिकाणी खूप पाऊस झाला.

परंतु या पावसामध्ये बरेच गाव सुटल्या गेली. त्यांच्या माहितीनुसार जेवढे गाव या पावसापासून वंचित राहिलेली आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. पाच सप्टेंबर पासून राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे.

हा पाऊस राज्यातील सर्वच भागात पडणार आहे. राज्यात चार सप्टेंबर पासून ते 5,6,7 सप्टेंबर पर्यंत राज्यात खूप ठिकाणी पाऊस पडणार ‌ आहे. पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये 18 सप्टेंबर पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील आजचे हरभरा बाजार भाव 10 सप्टेंबर 2023

ते म्हणतात की या पावसामध्ये कोणतंही गाव शहर वंचित राहणार नाही. त्यांनी शेतकऱ्यांना सतर्क तेचा इशारा सुद्धा दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार राज्यात आठ सप्टेंबर 9 सप्टेंबर व 10 सप्टेंबर यादरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे. व काही काही भागात अति मुसळधार पाऊस पडणार आहे.‌

Leave a Comment