rain update: महाराष्ट्रात होणार या तारखांना अतिवृष्टी…! पंजाबराव डख लाईव्ह अंदाज

शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रात 16 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 18 सप्टेंबर, 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर, यादरम्यान महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस होणार आहे.

त्याचबरोबर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात खरंतर पावसाला सुरुवात 13 सप्टेंबर पासूनच होणार आहे. परंतु 16 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ठीक ठिकाणी मुसळधार व अतिवृष्टी होणार आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजार भाव 9 सप्टेंबर 2023

या पावसामुळे जे धरण कोरडी पडली आहेत. अशा धरणात सुद्धा पाणीसाठा तयार होईल. असं सुद्धा पंजाब म्हणतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वातावरणात अचानक बदल होऊन महाराष्ट्रात पोळ्यानंतर अतिवृष्टी होणार आहे.

Leave a Comment