शनिवार पर्यंत हे काम नाही केल्यास. पीएम किसान योजनेचा लाभ नाही

नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपये मिळतात.

परंतु आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेतील पात्र लाभार्थ्यांची ही केवायसी प्रमाणपत्र, बँक खाते आधार लिंक, व भूमि अभिलेखन नोंदणी अनिवार्य केली आहे.

हे वाचा: सोयाबीन बाजार भाव 9 सप्टेंबर 2023

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जे शेतकरी येत्या शनिवार पर्यंत ई के वायसी तसेच बँक खाते आधार लिंक करणार नाहीत त्यांची नावे पीएम किसान योजनेतून वगळण्यात येतील. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात तब्बल 7362 लाभार्थ्यांचे तर इ केवायसी 7487 लाभार्थ्यांची आधार लिंक प्रलंबित आहेत.

येत्या 9 सप्टेंबर पर्यंत जर हे कामे नाही पूर्ण केली. तर या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतून वगळण्यात येईल.त्यामुळे जवळच्या महा सेवा केंद्र वर जाऊन ही सर्व कामे उरकून घ्यावीत व पी एम किसान योजनेसाठी तयार राहावे

हे वाचा: पहा पंजाबराव म्हणतात महाराष्ट्रात पावसाला होणार सुरुवात

Leave a Comment