IMD alert: राज्यातील या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा अलर्ट

IMD alert हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील ठाणे, पालघर, बीड, जालना, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नगर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे वाचा: पंजाबराव डख म्हणतात राज्यात अजुन इतके दिवस पावसाचे..!

या जिल्ह्यातील नागरिकांना हवामान विभागाने सतर्क तेचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आज दाट आहे. असे मत हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment