पहा महाराष्ट्रातील इतक्या भागात अवकाळी पाऊस..! IMD weather forecast

IMD weather forecast: महाराष्ट्र मध्ये पावसाचा हंगाम संपला असला तरी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात पुन्हा एकदा नवीन कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

त्यामुळे पुढील 7 ते 8 दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्रात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग सह सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगटाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. IMD weather forecast

हे वाचा: पंजाब डख म्हणतात हवामानात मोठा बदल..! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस Heavy rain

त्याचबरोबर उर्वरित भागात ढगाळ वातावरण नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवनार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. हवामान खाते म्हणत आहे की, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला. IMD weather forecast

त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्री वारे वाहत आहे. ज्यामुळे केरळ राज्यासह तामिळनाडू राज्यांमध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये केरळ किनारपट्टी आणि अरबी समुद्राच्या खालच्या आणि मध्यभागाच्या चक्रीवादळ प्रणाली तयार झाली आहे. व हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ही प्रणाली पश्चिम वायव्य दिशेकडून आग्नेय आणि पूर्व मध्य अरबी समुद्राकडे जाईलIMD weather forecast

हे वाचा: दुष्काळ जाहीर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांचे आदेश Drought declared

हे वाचा: rain update: राज्यात या तारखेपासून होणार मुसळधार पावसाला सुरुवात..! माणिकराव खुळे

 

Leave a Comment