25% अग्रिम पिक विमा मिळण्यास सुरुवात..! पिक विमा जमा झाला की नाही कसं बघायचं..? पहा सविस्तर Insurance Payment

Insurance Payment: ऑगस्ट महिन्यातील सततच्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसला.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेता सरकारद्वारे एक रुपयात पीक योजना सुरू करण्यात आली जवळपास 70 टक्के शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत आपल्या पिकाचा पिक विमा काढून घेतला.

हे वाचा: पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये यादीत नाव पहा crop insurance

आता या पिक विमा काढलेला शेतकऱ्यांनाच पिक विम्याची आर्थिक मदत वितरित केली जात आहे. बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा कंपनी द्वारे आर्थिक मदत वितरित केली जात आहे.

हे वाचा: राज्यात दुष्काळ जाहीर मिळणार 35500 रुपये आर्थिक मदत..! पहा यादीत नाव Drought economy

महाराष्ट्रातील सांगली, परभणी, बीड, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यात नऊ नोव्हेंबर पासून पीक विम्याचे पैसे वितरित केले जात आहेत. परंतु हे पैसे वितरित केले असले तरी बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ अजून सुद्धा झालेला नाही.

हे वाचा: पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा..! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय crop loans

बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा संभ्रम निर्माण झाला आहे आम्हाला पीक विम्याचे पैसे का मिळाले नाही. याचे उत्तर देताना पिक विमा कंपनीने सांगितले आहे की, पीक विम्याचे पैसे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत.

बऱ्याच शेतकऱ्यांनी पिक विमा भरताना वेगळ्याच बँकांचे खाते नंबर दिले होते. परंतु अशा बँकेमध्ये पैसे जमा झाले नसून ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे. अशा बँक खात्यातच पिक विम्याचे पैसे जमा केले जात असल्याची माहिती विमा कंपन्यांकडून देण्यात आलेली आहे.

त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपला आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात पिक विम्याची रक्कम जाऊन तपासावी असे आवाहन पिक विमा कंपनीने केले आहे.

हे वाचा: पहिल्या टप्प्यात या 13 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई..! यादी जाहीर compensation for damages

Leave a Comment