पहा तुम्ही पिक विमा साठी पात्र आहात का नाहीत..? तपासा यादी insurance updates

सध्याच्या परिस्थितीत राज्यातील सर्वच शेतकरी पिक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा हा एक महत्त्वाचा आर्थिक आधार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या संपूर्ण पिकाचा पिक विमा भरला व त्यानंतर त्यांच्या पिकांचे नुकसान एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे झाले. insurance updates

तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पिक विमा योजनेद्वारे दिली जाते. बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा भरल्यानंतर तो आपल्याला मिळणार की नाही..? किंवा त्या अर्जाची आर्थिक स्थिती कशी तपासायची हे माहीत नसते. insurance updates

हे वाचा: राज्य सरकारचा मोठा निर्णय; हे शेतकरी कर्जमाफी यादीतून अपात्र loan waiver list

त्यामुळे बरेच शेतकरी अर्जाची स्थिती न बघताच विम्यासाठी पात्र ठरतात किंवा अपात्र ठरतात. जर तुम्हाला देखील तुमच्या पिक विमा अर्ज ची स्थिती ऑनलाईन प्रकारे मोबाईल वरून तपासायची असेल तर

तुम्ही खालील स्टेप फॉलो करून तुमच्या अर्जाची स्थिती मोबाईलवर पाहू शकता. insurance updates

स्टेप १: प्रथमतः तुमच्या मोबाईलवर गुगल क्रोम वरती जाऊन तुम्हाला PMFBY या वेबसाईटला भेट द्यायची आहे.insurance updates

हे वाचा: या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ..! पहा कर्जमाफी यादी Loan waiver list

स्टेप २: वेबसाईटला भेट दिल्यानंतर एप्लीकेशन स्टेटस ( Aplication status) या नावाच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. insurance updates

स्टेप ३ : त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक नवीन पेज उघडेल. या पेजवर तुमच्या पिक विमा पावतीवरील (receipt pik vima) असलेला नंबर टाका. insurance updates

स्टेप ४: त्यानंतर शेवटी चेक ( check Status)स्टेटस या पर्यावर क्लिक करा

हे वाचा: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी; 25% पिक विमा दिवाळीपूर्वीच बँक खात्यात आत्ताच यादी तपासा pik vima

वरील सर्व पायऱ्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पाहायला मिळेल. यामध्ये तुमचा अर्ज ची तारीख त्याचबरोबर अर्थाची स्थिती आणि पिक विमा कंपनीचे नाव यासारखी माहिती असते.insurance updates

पिक विमा मंजूर होण्यासाठी करा हे काम..! insurance updates

जर शेतकरी बांधवांना पिक विमा मंजूर करायचा असेल तर खालील गोष्टीचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

  • शेतकऱ्यांनी पीक विमा भरताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत.
  • त्याचबरोबर पिक विमा भरल्यानंतर जी पावती मिळते ती पावती काळजीपूर्वक ठेवावी.
  • तुमच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती पिक विमा कंपनींना 72 घंट्यांच्या आत कळवावी.
  • त्याचबरोबर ईपीक पाहणी पूर्ण करणे सुद्धा आवश्यक आहे.insurance updates

Leave a Comment