किसान क्रेडिट कार्ड योजना, मिळवा बिनव्याजी कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज..!

Kisan credit card apply online: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण किसान क्रेडिट कार्ड या योजनेबद्दल नवीन अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार देशातील तब्बल 66 लाख शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणार असल्याची माहिती समोर येत आहे. व या अगोदर देखील केंद्र शासनाद्वारे देशातील तब्बल एक कोटी 94 लाख शेतकऱ्यांना सांग क्रेडिट कार्ड वाटप केले होते.

हे वाचा: Onion Farming: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! सरकारने शेतकऱ्यांची...

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्रता व निकष

1. देशातील शेतकरी असणे आवश्यक आहे.

2. शेतकऱ्यांच्या वय हे 18 वर्ष ते 75 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

हे वाचा: पंजाबराव डख यांनी ऑक्टोबर महिन्यातील पावसाबद्दल दिला नवीन अंदाज. panjab dakh

3. शेतकऱ्यांकडे शेत जमीन असणे आवश्यक आहे.

4. त्याचबरोबर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादी असणे आवश्यक आहे.

5. व त्याचबरोबर आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांनो बँकेतून कर्ज घेणे झाले सोपे..! सिबिल स्कोर एवढा असेल तर मिळणार कर्ज CIBIL score

किसान क्रेडिट कार्ड साठी असा करा अर्ज…

सर्वात अगोदर नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जा त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड हे ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर ऑनलाईन अर्ज करा असा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा. आवश्यक असलेली माहिती भरा त्याचबरोबर आवश्यक असलेली अर्जाची फी भरा. व भरलेला अर्ज सबमिट करा.

किसान क्रेडिट कार्ड साठी अशाप्रकारे करा ऑफलाइन अर्ज..

आपल्याजवळ असलेल्या बँकेत जा त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांची किसान क्रेडिट कार्ड विषयी बोला आवश्यक माहिती व कागदपत्रे बँकेला द्या त्यानंतर असलेली अर्जाची फी भरा व अर्ज सबमिट करा

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे..

अर्जाचा फॉर्म, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड त्याचबरोबर शेत जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा व त्यानंतर बँक खात्याचे पासबुक व शेती संबंधित लागणारी ईतर कागदपत्रे

अर्जाची फी

किसान क्रेडिट कार्ड चा अर्ज करण्यासाठी मी फक्त 100 रुपये आहे व ही फी बँकेला द्यावी लागते.

किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज केल्यानंतर बँक तुमचे क्रेडिट स्कोर तपासेल व त्यानंतर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल, तर बँक त्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास मंजुरी देईल.

आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा देखील प्रश्न आहे की किसान क्रेडिट कार्डचा उपयोग काय..? याबद्दल सुद्धा आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत किसान क्रेडिट कार्डचा वापर करून, शेतकरी आवश्यक असलेले शेती विषयक लागणाऱ्या वस्तू खरेदी करू शकतो.

किसान क्रेडिट कार्ड फायदे

शेतकरी बांधव किसान क्रेडिट कार्डचा वापर करून बिनव्याजी किंवा कमी व्याज दराने कर्ज मिळू शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही हमीची आवश्यकता नाही.

शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात त्वरित कर्ज मिळवून दिले जाते. त्याचबरोबर घेतलेले कर्ज फेडण्यासाठी सुलभ हप्त योजना सुद्धा उपलब्ध आहे. या प्रकारच्या आर्थिक मदत व इतर कामात शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी केंद्र शासनाद्वारे किसान क्रेडिट कार्ड अमलात आणले गेले.

Leave a Comment