कृषी सेवक भरती पुणे 2023; पहा पात्रता, वयाची अट, पगार असा भरा मोबाईल मधून फॉर्म

राज्याच्या महाराष्ट्र कृषी विभागात मोठी भरती निघाली आहे. पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023 यासाठी एकूण 188 जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांना कृषी सेवक पदासाठी इच्छा आहे.

अशांनी पुणे जिल्ह्यातून अर्ज करू शकता. कृषी सेवक भरतीसाठी लागणारे कागदपत्रे, वयोमर्यादा, येणारी पगार, शिक्षण पात्रता, नोकरीचे ठिकाण हे सविस्तर आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! सव्वा कोटी शेतकऱ्यांना मिळणार 25 टक्के पिक विमा

कृषी सेवक भरती संपूर्ण माहिती खालील प्रमाणे..

महाराष्ट्र कृषी विभाग पुणे अंतर्गत भरल्या जाणाऱ्या एकूण जागा व पदाचे नाव खालील प्रमाणे..

1) पदाचे नाव: कृषी सेवक
2) एकूण जागा: 188

हे वाचा: सरसकट पिक विमा यादी जाहीर, या शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार रुपये नाव पहा New crop insurance survey list 2023

कृषी सेवक पदासाठी शिक्षण पात्रता

शिक्षण पात्रता: एखादी संस्था किंवा कृषी विद्यापीठांमध्ये एखादी पदवी किंवा डिप्लोमा..

कृषी सेवक पदासाठी पगार किती असतो..?

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय; ट्रॅक्टर ट्रॉली मिळणार 50 टक्के अनुदानावर

कृषी सेवक पदासाठी पात्र झाल्यानंतर 1600 हजार रुपये प्रति महिना इतका पगार मिळतो.

अर्ज करण्यासाठी वयाची अट खालील प्रमाणे…

1) उमेदवार जर मागासवर्गीय वर्गातील असेल तर पाच वर्षे सुटणारअसणार आहे.

2) अर्ज करणारा उमेदवार दिव्यांग असेल तर वयाच्या 45 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे.

3) उमेदवार जर एखादा खेळाडू असेल तर 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकणार आहे.

4) अर्ज करणारा उमेदवार जर माजी सैनिक असेल तर सैनिक सेवेचा कालावधी + 03 वर्ष सूट असणार आहे.

5) जर सैनिक विकलांज उमेदवार असेल तर वयाच्या 45 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे.

6) जर अर्ज करणारा उमेदवार अंशकालीन असेल तर वयाच्या 55 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे.

7) प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त उमेदवार असेल तर 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकणार आहे.

अर्ज करण्यासाठी किती फी लागणार आहे..?

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 1000 रूपये

मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी: 900 रूपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख..!

अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 ऑक्टोबर 2023

कृषि सेवक भरतीसाठी अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे..

1) आधार कार्ड
2) कोऱ्या कागदावर सही
3) पासपोर्ट साईज फोटो
3) मोबाईल नंबर
4) ई-मेल आयडी
5) डिग्री झाल्याचे किंवा डिप्लोमा झाल्याचे प्रमाणपत्र
6) जातीचा दाखला
7) नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 6) जात वैधता प्रमाणपत्र ( cast validity)

Leave a Comment