कुसुम सोलर पंप लाभार्थ्यांची यादी जाहीर..! आत्ताच पहा तुमचे नाव kusum Solar pump

kusum Solar pump: शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना दिवसादेखील सिंचन करता येणार आहे.

या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी तुमच्या मोबाईलवर देखील पाहता येते. व ती कशी पहावी याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. kusum Solar pump

हे वाचा: ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 14600 रुपये E-Peek Pahani

kusum Solar pump
kusum Solar pump

केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांना एक क्रमांक प्रधान करण्यात आला आहे. व याच क्रमांकाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र केले जात आहे. ही प्रणाली महाराष्ट्रात देखील लागू करण्यात आली आहे.

याशिवाय या योजनेसाठी राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी अर्ज देखील सादर केले आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 5Hp, 3Hp, 7.5 HP पंप प्राप्त करण्यात आले आहेत. व ते पंप बसवण्याचे काम सुद्धा जोरात सुरू आहे. kusum Solar pump

या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी घरी बसल्या देखील पाहता येते. तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र आहात का..? हे आजच तपासा खालील दिलेल्या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकता..kusum Solar pump

हे वाचा: गाय म्हैस शेळी पालनासाठी मिळणार ईतके रुपये अनुदान..! असा करा अर्ज

kusum Solar pump
kusum Solar pump

या पद्धतीने पहा लाभार्थी यादी 👇👇👇

सुरुवातीला तुम्हाला ही यादी पाहण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम सौर या वेबसाईटला भेट द्यायचे आहे. ( खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता.👇👇👇)

https://pmkusum.mnre.gov.in/landing-Public_Information.html

हे वाचा: उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा Crop insurance

त्या वेबसाईटवर क्लिक केल्या केल्या नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा राज्य व Hp क्रमांक टाकून यादी प्रमाण निवडा.. व तुमचे नाव चेक करा

1 thought on “कुसुम सोलर पंप लाभार्थ्यांची यादी जाहीर..! आत्ताच पहा तुमचे नाव kusum Solar pump”

Leave a Comment