शेत जमिनीचा नकाशा काढा घरी बसल्या ते पण तुमच्या मोबाईल वरून; आत्ताच पहा प्रक्रिया Land Map

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा घरी बसल्या बघता येणार आहे. पूर्वीच्या काळात जर एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा नकाशा मिळवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळे कागदपत्रे घेऊन चकरा मारावा लागत होत्या. तेव्हा कुठे त्याला त्याच्या जमिनीचा नकाशा मिळत होता. त्यासाठी बेजारी बरोबरच पैसे सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च होत होते.

परंतु आज आम्ही तुम्हाला अशी माहिती सांगणार आहोत. ज्या माहितीचा वापर करून आपण घरी बसल्या आपल्या शेत जमिनीचा नकाशा बघू शकता. तर चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती. Land Map

हे वाचा: शेतकऱ्यांनो बँकेतून कर्ज घेणे झाले सोपे..! सिबिल स्कोर एवढा असेल तर मिळणार कर्ज CIBIL score

वरील परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार द्वारे शेतकऱ्यांना शेत जमिनीचा नकाशा घरी बसला काढता येण्यासाठी एक नवीन पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्या पोर्टलचा वापर करून शेतकरी बांधव त्यांचा फक्त गट नंबर टाकूनच त्यांच्या नावावर असलेल्या शेत जमिनीचा नकाशा मिळवू शकतात. Land map

आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होत असेल की..? यावरील प्रक्रिया कशी आहे. याविषयी देखील आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल. 👇👇👇👇

https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp

हे वाचा: LPG गॅसच्या दरात मोठी कपात..! सिलेंडर तब्बल 300 रुपयांनी झाले स्वस्त LPG Gas Price

त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या राज्यात राहतात ते राज्य निवडावे लागेल. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका व गाव निवडावे लागेल. व तुमच्या गट नंबर टाकून तुम्हाला लगेच तुमच्या शेतीचा नकाशा पळून जाईल. Land map

आता नकाशा मिळाल्यानंतर तुम्ही नकाशाचा स्क्रीनशॉट काढून त्याची प्रिंट देखील जवळच्या केंद्रावरून काढून आणू शकता. शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता राज्य सरकार द्वारे हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या वेबसाईटचा वापर करून शेतकरी घरी बसल्या त्यांच्या मोबाईल वरून त्यांच्या शेतजमिनीचा नकाशा मिळवू शकतात ( land map)

हे वाचा: शासनाकडून रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना मिळणार इतके रुपये कर्ज, अर्ज सुरू

Leave a Comment