शेतकऱ्यांनो कोणताही खर्च न करता काढा आपल्या शेत जमिनीचा नकाशा घरी बसल्या..! Land Mapping

Land Mapping: शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा नकाशा घरी बसून सहज मिळावा यासाठी राज्य सरकारने नवीन वेबसाइट पोर्टल सुरू केले आहे. जमिनीचा नकाशा काढण्यासाठी यापूर्वी शेतकऱ्यांना तालुका कार्यालयात जावे लागत होते, विविध प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात आणि फी भरावी लागत होती. पण हे आता खूपच सोपे झाले आहे.

जमिनीचा नकाशा कसा मिळवायचा:

हे वाचा: खुशखबर..! यावर्षी कापूस भाव जाणार १० हजार रुपये पार; पहा आजचे कापुस बाजार भाव Today Cotton Rate

खाली दिलेल्या वेबसाईट लिंक वर जा

https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp

तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा
तुमचा प्लॉट नंबर टाका
शोध बटणावर क्लिक करा
तुम्हाला तुमच्या जमिनीच्या प्लॉटचा नकाशा दिसेल
नकाशाचे प्रिंटआउट घेणे:

हे वाचा: 10 मजुरांचे काम फक्त एकाच जूगाडाद्वारे..! शेतकरी मित्रांनो आताच करा तुमच्या पैशाची बचत farm jugad

तुम्ही तुमच्या स्क्रीनवर जमिनीच्या नकाशाचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याची प्रिंट काढू शकता.

शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा सहजरीत्या प्रवेश आणि सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारने ही वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइट पोर्टलद्वारे, शेतकरी कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या जमिनीचा नकाशा सहजपणे मिळवू शकतात.

https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp

हे वाचा: या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित..!

Leave a Comment