सरसकट पिक विमा यादी जाहीर, मिळणार 75 हजार रुपये. पहा नावे

खरीप हंगाम 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल दहा लाख 57 हजार 508 शेतकऱ्यांनी सहा लाख 51 हजार 422 हेक्टर क्षेत्रावर पिक विमा भरला होता.

याच सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये तब्बल 366 कोटी ५० लाख व स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी नुकसान या गटांतर्गत 106 कोटी म्हणजे संपूर्ण मिळून 472 कोटी 51 लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे अधीक्षक भाऊसाहेब बराटे यांनी दिली.

हे वाचा: फ्री मध्ये करा आधार कार्ड डाउनलोड; ते पण आपल्या मोबाईल मधून adhar card download

नांदेड जिल्ह्यात पिक विमा योजना इंडिया जनरल इन्शुरन्स या पिक विमा कंपनी मार्फत राबवली जात आहे. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना 25 टक्के आगाव पिक विमा मिळण्यासाठी राऊत यांनी सोयाबीन, कापूस, ज्वारी व तूर यासाठी मीड सीजन डायव्हर्सिटीच्या आधी सूचना लागू केल्या.

या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार पिक विमा कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 366 कोटी 50 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पिक विमा योजना अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात या घटकांतर्गत मिळालेल्या.

सूचनांचे पंचनामे करून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्यात 99 कोटी 65 लाख रुपये व 6 कोटी छत्तीस लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. हंगाम 2022 23 मध्ये झालेल्या विविध घटकांतर्गत नुकसानीमुळे एकूण 472 कोटी 51 लाख रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे.

हे वाचा: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 27500 रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय New Crop insurance list

75 टक्के भरपाईची कोणतीही तरतूद नाही..

खरीप हंगाम 2023 मध्ये कमी झालेल्या पावसामुळे जे महसूल मंडळे 25 टक्के पिक विमा साठी प्राप्त झाली आहे. अशा सर्व संबंधित शेतकऱ्यांना ती वाढीव रक्कम मिळेल.

परंतु 25% नुकसान भरपाई अशी कोणत्याही प्रकारची वेगळी तरतूद राज्य सरकार द्वारे राबविण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही खोट्या संदेशाला बळी पडू नये.

हे वाचा: शेतकऱ्यांनो गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी करा या नवीन वाणांची लागवड new varieties

Leave a Comment