नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर..! पहा यादी List of Namo Farmer Schemes

List of Namo Farmer Schemes: येत्या गुरुवारी राज्यातील तब्बल 85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महा सन्मान निधि योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर 2023 दरम ्यान वितरित केला जाणार आहे. व या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. List of Namo Farmer Schemes

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नुकसान भरपाई वाटपासाठी 36 कोटी रुपयांचा निधी मंजूर distribution of compensation

पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये देण्याच्या हेतूने राज्य सरकार द्वारे नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे. List of Namo Farmer Schemes

व या योजनेचा 14 वा हफ्ता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथून 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. शेतकरी योजना अंतर्गत पैसे वितरित करण्यासाठी राज्य सरकार द्वारे पीएम किसान योजनेसारखेच नवीन पोर्टल तयार करण्यात आले आहे.

या पोर्टल द्वारे 85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकच वेळी नमो शेतकरी योजना अंतर्गत दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेसाठी पात्र असलेल्या जिल्हा न्याय शेतकऱ्यांची यादी देखील कालच म्हणजे रविवारी जाहीर करण्यात आली आहे. List of Namo Farmer Schemes

हे वाचा: या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये..! झिरो मिनिटात जमा होणार बँक खात्यात get 12000 rupees

आज म्हणजे सोमवारी राज्य सरकार द्वारे बँकांना या योजनेचे एकूण १७२० कोटी रुपये वितरित केले आहेत. व त्यातूनच आता 85 लाख साठ हजार शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे.

अधिक माहिती येथे वाचा:

हे वाचा: दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांना दिवाळीच्या मुहूर्तावरच निधी वाटप सुरू..! या शेतकऱ्यांना मिळणार मदत Dushkaal Anudan Yojana

Leave a Comment