या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये पर्यंत अनुदान..! या जिल्ह्यात वाटप सुरू Loan waiver New list

महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये अनुदान २९ जिल्ह्यात अनुदान वाटप सुरू याविषय सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. Loan waiver New list

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्जाची नियमित परतफेड न केल्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान मिळू शकले नाही. त्याचबरोबर दोन लाखावरील थकबाकी वर देखील कोणतीच मदत मिळाली नाही.Loan waiver New list

हे वाचा: सरसकट पात्र शेतकऱ्यांना मिळणार 5 हजार 174 कोटी रुपयाचा पीक विमा crop insurance

दरम्यान अशाच परिस्थितीत जाता आणि २०१० यादरम्यान ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँक व जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड केली अशा शेतकऱ्यांना आता प्रत्येकी 50 हजार रुपये अनुदान दिवाळीपूर्वीच देण्याचा निर्णय सरकार द्वारे घेण्यात आला आहे. Loan waiver New list

जर राज्यातील शेतकऱ्यांनी वेळेवरच हे काम केले, तरच त्यांच्या खात्यामध्ये ५० हजार रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. अनुदानासाठी प्राप्त असणाऱ्या शेतकऱ्यांपैकी 57 हजार शेतकरी हे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. Loan waiver New list

व या पात्र शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. महिन्याच्या आखिरी पर्यत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होऊ शकते या अनुदानाची घोषणा महा विकास आघाडी सरकार द्वारेच करण्यात आली होती. Loan waiver New list

हे वाचा: दुष्काळग्रस्त तालुक्यासाठी मदत जाहीर..! या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी इतकी मदत Drought Subsidy Scheme

परंतु मध्यंतरी काळातच सरकार बदलल्यामुळे, हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यापासून वंचित राहिले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वेगळाच भ्रम निर्माण झाला होता. आता महिन्याअखेरीस हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. Loan waiver New list

हे वाचा : शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पिक विमा जमा..! सरकारचे पिक विमा कंपनींना त्वरित आदेश crop insurance anudan

हे वाचा: पिक विमा उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याला सुरुवात New Crop Insurance

Leave a Comment