शेतकऱ्यांनो या यादीत नाव असलं तरच मिळणार नमो शेतकरी चा पहिला हप्ता; namo shetkari list

namo shetkari list: महाराष्ट्रातील सुमारे ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना योजनेचा पहिला हप्ता गुरुवारी, २६ ऑक्टोबर रोजी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे या योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत, राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत. यामध्ये केंद्र सरकारकडून दोन हजार रुपये आणि राज्य सरकारकडून चार हजार रुपये असतील. namo shetkari list

हे वाचा: राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4 नोव्हेंबर पर्यंत 25% पिक विमा Crop insurance

नमो शेतकरी योजना ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्ड, बँक खाते आणि शेतकरी कायद्यांचे पालन यासाठीचे प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. namo shetkari list

राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी सोमवारी, २४ ऑक्टोबर रोजी संबंधित बँकाकडे जमा केला जाणार आहे. namo shetkari list

त्यानंतर गुरुवारी, २६ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

हे वाचा: दिवाळीच्या मुहूर्तावर या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22000 हजार रुपये नुकसान भरपाई compensation for damages

सोमवारी नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यात जमा..!

आज म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी नमो शेतकरी योजनेचे पैसे राज्य सरकार द्वारे संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात आले आहेत. या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी राज्य सरकार द्वारे एकूण निधी 1 हजार 720 कोटी इतका खर्च झाला आहे. या योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना गुरुवारी त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत.

हे वाचा: दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांमध्ये मिळणार ३ हेक्टर पर्यंत आर्थिक मदत..! Drought declared

Leave a Comment