नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसे या तारखेला होणार जमा..! मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana

Namo shetkari mahasnman nidhi Yojana: शेतकरी बांधव ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते. आता ती गोष्ट खेर पूर्ण झाली आहे. राज्यातील सर्व शेतकरी सध्याच्या घडीत नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेच्या पहिल्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

आता त्याचा पहिला हप्ता तर मिळणारच व त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत पंधरावा हप्ता सुद्धा मिळणार. म्हणजेच आता शेतकऱ्यांना एकदाच दोन योजनेचा लाभ होणार आहे.

हे वाचा: राज्यातील १७०० शेतकऱ्यांकडून पी एम किसान ची वसुली; पहा तुमचे नाव आहे का..? Pm kissan Yojana

पी एम किसान योजनेच्या धरतीवर राज्य सरकार द्वारे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आली होती. व या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षा काठी 6 हजार रुपये देण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या द्वारे करण्यात आले होते.

व त्या अनुषंगाने प्रक्रिया सुद्धा करण्यात आलेली होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लांबला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात विविध शंका निर्माण झाल्या. परंतु त्याच शंका दुर करण्यासाठी आज आम्ही ही माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करू नये.

हे वाचा: पिक विमा उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याला सुरुवात New Crop Insurance

या योजनेसाठी कोणते शेतकरी असणार पात्र..? Namo shetkari mahasnman nidhi Yojana

ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ होतो. अशाच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी या योजनेचा देखील लाभ मिळणार आहे. कारण पी एम किसान योजनेचा संपूर्ण डाटा नमो शेतकरी योजनेस जोडलेला आहे.

या प्रक्रियेमुळेच आता पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून सुद्धा पी एम किसान योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्ही सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या लाभ देण्यासाठी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन आपला सहभाग नोंदवा त्यानंतरच तुम्हाला या दोन्ही योजनेचा फायदा होऊ शकेल.

हे वाचा: महाराष्ट्रातील 65 हजार शेतकऱ्यांना मिळणार 99 कोटी रुपयांची मदत farmers

Namo shetkari Samman Nidhi Yojana first installment date 2023

सूत्रानद्वारे मिळालेल्या माहितीनुसार 26 ऑक्टोबर 2023 या तारखेपर्यंत नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वारे देण्यात आलेली आहे.

Leave a Comment