बँकेत जमा होणार आज नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता; पहा यादी Namo Shetkari Sanman Scheme

Namo Shetkari Sanman Scheme: पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या आज बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्याबाबत सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

राज्यातील तब्बल 85 लाख साठ हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ताचा लाभ मिळणार आहे. या पहिल्याच हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम सरकारद्वारे आज बँकेत जमा केली जाणार आहे.

हे वाचा: कृषी सेवक भरती पुणे 2023; पहा पात्रता, वयाची अट, पगार असा भरा मोबाईल मधून फॉर्म

व त्याचे वितरण शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात येणार आहे. नमो शेतकरी योजनेद्वारे देखील राज्यातील 85 लाख साठ हजार शेतकऱ्यांना आता दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ होणार आहे. या योजनेची निर्मिती राज्य सरकार द्वारे एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. Namo Shetkari Sanman Scheme

परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या योजनेचा पहिला हप्ता येण्यास वेळ लागला. अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 14 चौदाव्या हप्त्याचा लाभ झाला आहे. अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना द्वारे दोन हजार रुपये मिळणार आहेत.

बँके मध्ये जमा होणार आज नमो शेतकरी योजनेची रक्कम..!

हे वाचा: या 11 जिल्ह्यातील नुकसान भरपाई मंजूर..! मिळणार इतके रुपये

1) नमो शेतकरी योजनेचे पैसे आज राज्य सरकार द्वारे बँकेत जमा करण्यात येणार आहेत. व त्यासाठी पीएम किसान पोर्टल सारखे स्वतंत्र पोर्टल देखील तयार करण्यात आले आहेत.

2) काल म्हणजेच रविवारी राज्यातील जिल्ह्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या देखील जाहीर करण्यात आले आहेत.

3) नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी राज्य सरकार द्वारे 1720 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांनो बँकेतून कर्ज घेणे झाले सोपे..! सिबिल स्कोर एवढा असेल तर मिळणार कर्ज CIBIL score

4) शिर्डी येथे होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात गुरुवारी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेद्वारे दोन हजार रुपये जमा केले जातील.

अधिक माहितीसाठी हे वाचा: आला रे आला! नमो शेतकरी योजनेचा 1ला हप्ता 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात

Leave a Comment