अपात्र शेतकऱ्यांना देखील मिळणार नमो चा पहिला हफ्ता..! शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर Namo shetkari Yojana

Namo shetkari Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांना आज आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर घेऊन आलो आहोत. त्या बातमी विषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखातून पाहणार आहोत.

उद्या म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेच्या पहिले हप्त्याचे वितरण होणार आहे. यासाठी राज्यातील तब्बल 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांची पात्रता करण्यात आली होती.Namo shetkari Yojana

हे वाचा: या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ..! पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर Loan waiver list

परंतु ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळाला होता. त्या शेतकऱ्यांना या योजनेचा देखील पहिला हप्ता मिळणार होता. परंतु याला शेतकऱ्यांकडून मोठा विरोध करण्यात आला.

त्यामुळे यामध्ये मोठा बदल करून राज्यातील अपात्र शेतकरी सुद्धा या योजनेचा पहिला हप्ता घेण्यासाठी पात्र करण्यात आली आहेत. त्याविषयीची हि सर्वात मोठी अपडेट आहे.Namo shetkari Yojana

या विषयाची संपूर्ण माहिती आपण खालील व्हिडिओतून पाहू शकता👇👇👇

हे वाचा: अवकाळी नुकसान भरपाई मदत जाहीर..! या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणारं जमा compensation for damages

Leave a Comment