आला रे आला..! नमो चा पहिला हप्ता आला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6000 रुपये Namo Shetkari

Namo Shetkari: राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याच्या हेतुतून व शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी सरकारद्वारे केंद्र सरकारच्या मदतीने नमो महा सन्मान निधि योजना सुरू करण्यात आली. त्याचबरोबर या योजनेचा पहिला हप्ता देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

नमो किसान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षासाठी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचे एवढेच उद्देश आहे की शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारावी व तो आर्थिक स्वावलंबी व्हावा.Namo Shetkari

हे वाचा: राज्यात दुष्काळ जाहीर मिळणार 35500 रुपये आर्थिक मदत..! पहा यादीत नाव Drought economy

राज्य सरकार द्वारे पी एम किसान योजनेच्या पातळीवरच नमो शेतकरी योजना सुरू केली परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या योजनेचा पहिला हप्ता मिळाला शेतकऱ्यांना मोठा विलंब झाला.Namo Shetkari

याबाबतच माहिती देताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा पहिला जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नमो शेतकरी योजना चा निधी वाटप करण्यासाठी जे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते. त्याची अंतिम चाचणी घेण्यासाठी विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर हप्ता मिळाला नाही अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आलेली आहे. नमो शेतकरी चा पहिला राज्यातील तब्बल 86 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.Namo Shetkari

हे वाचा: कर्जमाफी योजनेतून हे शेतकरी होणार अपात्र..! पहा कर्जमाफीची नवीन यादी loan waivers

नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता..! 6 हजार रूपयेNamo Shetkari 

नमो शेतकरी योजनेअंतर्गत दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. म्हणजेच एकूण वर्षासाठी ही रक्कम सहा हजार रुपये असणार आहे.

नमो शेतकरी चा पहिला हप्ता राज्य सरकार द्वारे ऑगस्ट महिन्यात जमा करण्यात येणार होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो लांबला अखेर आज संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकऱ्याचा पहिला हप्ता जमा होणार आहे.

हे वाचा: ग्रामपंचायत योजनांच्या याद्या जाहीर..! पहा आपले नाव घरी बसल्या आपल्या मोबाईलवर Gram Panchayat Schemes

नमो शेतकरी चा पहिला हप्ता देण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर तब्बल 6060 कोटी रुपये खर्च येणार आहे.  नमो शेतकरी चा पात्र शेतकऱ्यांच्या याद्या देखील जाहीर करण्यात आले आहेत. त्या पात्र शेतकऱ्यांना अखेर आज नमो चा पहिला हप्ता मिळणार आहे.

Leave a Comment