NEW उत्तर प्रदेश मंडीतील मका बाजार भाव 29 सप्टेंबर 2023 ( maze rate today)

सध्या उत्तर प्रदेशच्या मंडी मध्ये मक्याला चांगला भाव मिळताना दिसत आहे. त्यामुळे व्यापाऱ्याबरोबरच शेतकरी सुद्धा आनंदी आहेत. उत्तर प्रदेशच्या सर्वच मंडी मध्ये जवळपास मक्याला 2 हजार रुपये प्रति क्विंटल चा दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी दरापेक्षा खुल्या बाजारातच चांगला भाव मिळत आहे.

तर चला जाणून घेऊया उत्तर प्रदेशच्या मुख्य मंड्यामधील मक्याची किंमत काय..

हे वाचा: कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर वाईट दिवस..! नफा घेतल्याने कापसाचे भाव घसरले Cotton price

प्रमुख मंडि जास्तीत जास्त भाव (रु./क्विंटल)
अलीगढ़ मंडी 1980
गाजियाबाद मंडी – पीली मक्की 2050
वाराणसी पीला मक्का 2100
आगरा मंडी 2010
एटा मक्का भाव 1950
मैनपुरी मंडी – पीला मक्का 1970
मेरठ पीला मक्का सामान्य 2050
ललितपुर मंडी 1820
मिर्जापुर मक्का मंडी 2160
सहारनपुर 2080
मथुरा मंडी मक्का भाव 2060
बदायूं मंडी 1940
जौनपुर 2130
हरदोई मंडी भाव 2030

Leave a Comment