पिक विमा उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याला सुरुवात New Crop Insurance

New Crop Insurance: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्यापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जमा केली जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याबाबत पिक विमा कंपन्यांना आदेश दिले आहेत.

अनुदानाचे व्यवस्थित वितरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केलेले असणे आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक नसल्यास, शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येऊ शकतात. सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी त्वरित पावले उचलली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल. New Crop Insurance

हे वाचा: दुष्काळ अनुदान वाटप करण्यास सुरुवात..! हेक्टरी मिळणार 22 हजार रुपये Drought subsidy

पिक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई खालील जिल्ह्यांचा समावेश आहे:

 • वाशिम
 • नांदेड
 • चंद्रपूर
 • नागपूर
 • बुलढाणा
 • वर्धा
 • धाराशिव
 • परभणी
 • लातूर
 • जालना
 • बीड
 • छत्रपती संभाजी नगर
 • नाशिक
 • पुणे
 • अहमदनगर
 • ठाणे
 • जळगाव
 • सिंधुदुर्ग
 • रत्नागिरी
 • रायगड

अतिवृष्टी आणि पीक विमा पात्र शेतकरी कोण आहे? New Crop Insurance

वरील जिल्ह्यातील शेतकरी हे अतिवृष्टी आणि पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली पाहिजे. ई-पीक पाहणी केली नसेल तर, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

हे वाचा: सरसकट पात्र शेतकऱ्यांना मिळणार 5 हजार 174 कोटी रुपयाचा पीक विमा crop insurance

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान भरपाईसाठी अर्ज कसा करावा? New Crop Insurance

जर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसेल, तर त्यांनी आपल्या जवळील तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावा. अर्ज करताना, शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे स्पष्टपणे नमूद करावे. तहसीलदार किंवा तलाठी नुकसान झाल्याचे सत्यापित करून, शेतकऱ्याचे नाव लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट करतील. यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळू शकेल.

अधिक माहितीसाठी हे वाचा: पंजाबराव डख यांचा पावसा विषयी नवीन अंदाज; रब्बी पेरणीसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना Panjab Dakh Havaman Andaj

हे वाचा: दुष्काळग्रस्त भागात निधी कधी वाटप होणार..? पहा काय म्हणतात कृषी मंत्री Drought Compensation

 

Leave a Comment