राज्यातील 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार..! New Crop insurance

राज्यातील 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार..! New Crop insurance

New Crop insurance: आता राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकार द्वारे आर्थिक मदत मिळणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात होणार आहे. राज्यातील 13 लाख शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकांची भरपाई म्हणून आर्थिक मदत दिली जाणार आहे.

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ..! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय Loan waiver

25% पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात वितरित केली जाणार आहे. असे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. New Crop insurance

राज्यातील पात्र तेरा लाख शेतकऱ्यांसाठी एकूण 613 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. येत्या काही दिवसातच या पैशाचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात येणार आहे. New Crop insurance

हे वाचा: या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा..! New Agro Crop Insurance 

हे वाचा: राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच खुशखबर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1700 कोटी पिक विमा वितरन सुरु Dhananjay Munde

हा निर्णय कृषी विभागाकडून घेण्यात आलेला आहे. राज्यातील पुणे, सांगली, नागपूर, जालना, अमरावती, धाराशिव, परभणी व अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अंतर्गत पैसे दिले जाणार आहेत. सांगली व पुणे जिल्ह्यातील तब्बल 26000 शेतकऱ्यांना 28 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.

त्याचबरोबर अकोला, धाराशिव, परभणी, अमरावती, नागपूर, जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 613 कोटी 19 लाख रुपये नुकसान भरपाई वितरित केल्या जाणार आहे. New Crop insurance

येत्या दोन दिवसातच राज्यातील जवळपास 13 लाख शेतकऱ्यांना ही रक्कम कमीत कमी जाणार आहे. अहमदनगर व जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील त्यांच्या कापूस व सोयाबीनचा पिका लवकरच मिळू शकेल. New Crop insurance

हे वाचा: नमो शेतकरी महासन्मान, या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार रुपये..!

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि मका या पिकांचा विमा मिळू शकतो. परंतु इतर पिकासाठी अद्याप माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, परभणी आणि नागपूर या चार जिल्ह्यांची यादी अंतिम टप्प्यात असून येत्या दोन दिवसातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळू शकतो.

त्याचबरोबर धुळे हिंगोली लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा देखील उतरण्यात येणार असून यांची यादी लवकरात लवकर जाहीर होणार आहे. New Crop insurance

हे वाचा: सरसकट पिक विमा मंजूर..! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २७५०० रुपये Crop Insurance

हे वाचा: राज्यायातील या जिल्ह्यातील 27 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये यादी पहा..! New Crop Insurance list 2023

Leave a Comment