राज्यातील या जिल्ह्यातील २७ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रुपये; पहा यादी New Crop Insurance list 2023

New Crop Insurance list 2023: राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मालकी हक्काच्या प्रती हेक्टर जमिनीसाठी १३६०० रुपये पिक विमा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही बातमी खरोखरच आनंदाची असून दिवाळीच्या काळात याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

पावसाच्या खंडामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला यामुळे मोठी मदत होणार आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई ची मदत देण्यासाठी राज्य सरकारने हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.New Crop Insurance list 2023

हे वाचा: अखेर पिक विम्यासाठी वगळलेले मंडळे पात्र, या जिल्ह्याचा संपूर्ण पिक विमा मंजूर..! pik vima

जर तुमचे देखील नाव खालील दिलेल्या यादीत असेल; तर तुम्हाला देखील एकटी मदत १३६०० रुपये मिळू शकते. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. New Crop Insurance list 2023

त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकार द्वारे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील प्रत्येक अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १३६०० रुपयांची हेक्टरी मदत दिली जाणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विमा पेक्षा दुप्पट असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.New Crop Insurance list 2023

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार द्वारे विविध उपाय योजना राबवल्या जातात. पैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे पिक विमा त्यामुळे हवामानात झालेल्या बदलामुळे किंवा पिकावर पडलेल्या इतर रोगराईमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान भरपाई करून देता येते.New Crop Insurance list 2023

हे वाचा: फळ पिक विमा जमा शेतकऱ्यांना मोठा दिलासा..! शेतकऱ्यांच्या खात्यात 81 कोटीचा पिक विमा परतावा Fruit crop insurance

हे वाचा: या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट पिक विमा; 1.25 कोटी शेतकरी पात्र Dushkal Nuksan Bharpai List

Leave a Comment