राज्यातील 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई..! पहा जिल्ह्यानुसार यादी new crop-insurance list

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याचे राज्य सरकारकडून ठरवण्यात आले आहे. new crop-insurance list

याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे. new crop-insurance list

हे वाचा: अखेर दुष्काळ अनुदानाची रक्कम वितरित करण्यास सुरुवात..! या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ; यादी जाहीर Drought declared

आता या पात्र ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई ची आर्थिक मदत दिली जाणार आहे. धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये असे सांगण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई ची मदत दिवाळी अगोदरच घेतली जाईल. new crop-insurance list

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकार द्वारे नुकसान भरपाई योजना सुरू करण्यात आली असून. new crop-insurance list

आता या योजनेअंतर्गतच राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. new crop-insurance list

हे वाचा: राज्य सरकारचा मोठा निर्णय; हे शेतकरी कर्जमाफी यादीतून अपात्र loan waiver list

त्याचबरोबर ज्या भागांमध्ये कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे. new crop-insurance list

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पावसाआभावी नुकसान होऊन या देखील त्या जिल्ह्यांना या नुकसान भरपाई मधून वगळण्यात आले होते. new crop-insurance list

परंतु शेतकऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या मागण्यामुळे राज्य सरकार या जिल्ह्यांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करणार आहे. व त्या सर्वेक्षणाच्या अहवालाद्वारे समोरील प्रक्रिया करण्यात येणार आहे. new crop-insurance list

हे वाचा: अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात..! कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश unseasonal rains

Leave a Comment