राज्यातील या तालुक्यांना वगळले दुष्काळग्रस्त यादीतून..! पहा यादी New Dushkal Anudan List

New Dushkal Anudan List: महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेताच राज्य सरकार द्वारे महाराष्ट्र दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

परंतु या दुष्काळामध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांना वगळण्यात देखील आले आहे. कोणत्या जिल्ह्याला व कोणत्या तालुक्याला दुष्काळ निधीतून वगळण्यात आले आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.New Dushkal Anudan List

हे वाचा: राज्यातील दुष्काळासाठी पुन्हा 1021 महसूल मंडळांचा समावेश..! यादी जाहीर;मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती Drought Scheme

महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून सुद्धा त्या भागातील तालुक्यांना दुष्काळ यादीतून बाहेर काढण्यात आले आहे. प्रत्यक्षात पाहिले तर त्या तालुक्यांमध्ये सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थितीमुळेच शेतकऱ्यांच्या शेती पिकांची सर्वात मोठे नुकसान झाले आहे.New Dushkal Anudan List

खरीप हंगामात पेरलेली पिके भुई सपाट झाली आहेत. तर चला पाहूया कोणत्या तालुक्यांना दुष्काळग्रस्त मधून वगळले आहे. सर्वप्रथम कोकणामधील बऱ्याच जिल्ह्यातील तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळून टाकले आहे.New Dushkal Anudan List

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यासह गंगापूर,वैजापूर,सिल्लोड, पैठण, फुलंब्री, कन्नड या तालुक्यांना देखील दुष्काळ यादी मधून वगळण्यात आले आहे.New Dushkal Anudan List

हे वाचा: अखेर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर..! पुणे नाशिक सह या जिल्ह्यांचा समावेश पहा तालुकानिहाय यादी..Drought declared

वरील सर्वच तालुक्यांमध्ये भयंकर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी; या तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळले आहे. या मागचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.New Dushkal Anudan List

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातीही अशीच काही परिस्थिती निर्माण झाली आहे. या तालुक्यात देखील पाहिजे तेवढा पाऊस पडलेला नाही. पाऊस आभावी सर्व पिकांचे नुकसान झालेले आहे. तरी सुद्धा या तालुक्याला दुष्काळामधून वगळण्यात आलेले आहे.New Dushkal Anudan List

महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील असे काही तालुके आहेत. ज्या तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस पडून देखील, तेथे दुष्काळ वाटत होत आहे. वरील सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून सुद्धा या तालुक्यांना वगळण्यात आलेले आहे.New Dushkal Anudan List

हे वाचा: अखेर या जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रीम पिक विमा होणार जमा..! पिक विमा कंपन्यांकडून मंजुरी Crop Insurance Approved

त्यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप बघायला मिळत आहे. तेथील शेतकरी कार विरुद्ध आंदोलन उभा करण्यास देखील तयार आहेत. किती शेतकऱ्यांचचे असे मत आहे की, सरकारने स्वतःच्या बांधावर येऊन पाहणी करावी व नंतर काय ते ठरवावेNew Dushkal Anudan List

Leave a Comment