राज्यातील या तालुक्यांचे दुष्काळ यादीतून नाव वगळले..! New Dushkal Nidhi Anudan List

शेतकरी मित्रांनो नमस्कार संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव व इतर भागांचा अनेकदा दुष्काळ भागात समावेश करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर माहिती सरकारने मंगळवारी दिली आहे. New Dushkal Nidhi Anudan List

यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हीच नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी सरकार द्वारे दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. परंतु या दुष्काळामध्ये गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री या सारख्या तालुक्याचा समावेश दुष्काळात करण्यात आला नाही.

हे वाचा: रब्बी पिकांचा पिक विमा 1 रुपयात..! अंतिम तारीख जाहीर Crop Insurance of Rabi Crops

त्यामुळे त्या भागातील शेतकरी सरकारवर संतापले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये सरासरी प्रमाणे दरवर्षी 550 मिली लिटर पाऊस पडतो. परंतु यंदा तोच 414 मिलिमीटर वरच अडकला आहे.  New Dushkal Nidhi Anudan List

त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व शेतकऱ्यांना मोठा दुष्काळाचा सामना करावा लागला. अशी परिस्थिती असताना देखील राज्य सरकार द्वारे दुष्काळ जाहीर न केल्यामुळे तेथील शेतकरी संतापले आहेत. New Dushkal Nidhi Anudan List

राज्य सरकारचे म्हणणे आहे की, साधारणपणे दरवर्षी इतकाच पाऊस यावर्षी देखील वैजापूर तालुक्यामध्ये झाला आहे. व तेथील शेतकऱ्यांना दुष्काळाचा देखील जास्त सामना करावा लागला नाही. यामुळे विजापूर तालुका दुष्काळा मधून वगळला आहे. New Dushkal Nidhi Anudan List

हे वाचा: ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार इतके रूपये अनुदान..! दसऱ्यापासून सुरुवात Tractor Anudan Yojana

सोयगाव:  सोयगाव या तालुक्यांमध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळसनियंत्रण समितीच्या सर्वेक्षणाद्वारे हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर सोयगाव हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून मंगळवारी रात्री आठ वाजता घोषित करण्यात आले आहे. त्यामुळेच सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळण्याची दाट शक्यता आहे.

कन्नड: संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये देखील पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. राज्य सरकार द्वारे दुष्काळ ग्रस्त ठिकाणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु या यादीमध्ये कन्नड या तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे त्या तालुक्यातील शेतकऱ्यांद्वारे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

गंगापूर: दुष्काळग्रस्त भागांना राज्य सरकार द्वारे आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु यामध्ये गंगापूर तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. New Dushkal Nidhi Anudan List

हे वाचा: अग्रीम पिक वीम्या बाबत आली महत्त्वाची अपडेट..! 10 डिसेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पिक विमा जमा Advance pick insurance

पैठण: पैठण या तालुक्यांमध्ये सुरुवातीच्या काळात पावसाची कमतरता झाली. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने थोडीशी हजेरी लावली. त्यानंतर उघडीप दिल्यानंतर नोव्हेंबर संपत आला तरी पाऊस आलाच नाही.

त्यामुळे पैठण तालुक्यातील देखील स्थिती गंभीर आहे. तेथील शेतकऱ्यांचा विचार करता त्यांचे पिके मातीस मिळाली आहेत. शेतकरी संघटनांद्वारे येथील सरकारला सांगण्यात येत आहे की लवकरच निर्णय घ्या नाहीतर आंदोलन उभा करण्यात येईल. New Dushkal Nidhi Anudan List

सिल्लोड: सिल्लोड तालुक्यामध्ये पावसाने सततचा खंड दिल्यामुळे तेथील उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्याचबरोबर रब्बी हंगाम करण्यासाठी जमिनीतील ओलावा देखील घटला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता सिल्लोड तालुका दुष्काळामधूनच प्रवेश करत आहे. त्यामुळे राज्य सरकार द्वारे या तालुक्याचा समावेश दुष्काळामध्ये लवकरात लवकर करावा अशे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

फुलंब्री: फुलंब्री तालुक्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर पेरणी केली आहे. परंतु पुरेसा पाऊस न झाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

उन्हाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे तेथील शेतकरी मोठा दुष्काळात अडकले आहेत. परंतु सरकार द्वारे तेथे दुष्काळ नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तेथील बळीराजा सरकारवर चांगलाच खवळ आहे. New Dushkal Nidhi Anudan List

हे वाचा: महाराष्ट्र राज्यातील या तालुक्यांचे दुष्काळग्रस्त यादीतून वगळले नाव..! New Dushkal Nidhi Anudan List

Leave a Comment