सोन्याच्या किंमतीत घसरण तर, चांदीची चकाकी कायम, पाहा आजचा भाव New Gold Silver Rate Today

नमस्कार मित्रांनो काही गेल्या दिवसापासून सोन्याच्या किमतीमध्ये वेगाने वाढ झाल्याचे आढळून येत आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर मध्ये सोन्याचे भाव उतरले असले तरि आता सणासुदीच्या काळात लोक सोन्यासाठी जास्त पैसे मोजताना दिसत आहेत. त्यामुळे तुम्हाला जर सोने चांदी खरेदी करायची असेल तर त्या अगोदर सोन्या चांदीच्या किमती तपासा.

सोन्याच्या भावामध्ये घसरण तर चांदीचे भाव सपाट

हे वाचा: या 11 जिल्ह्याची नुकसान भरपाई मंजूर..! खात्यात येणारे हेक्टरी 22 हजार 500 रूपये

कालच्या तुलनेमध्ये भारतामध्ये आज सोन्याच्या किमतीमध्ये घट झालेली दिसत आहे. उच्च दर्जाच्या सोन्याची किंमत 10 ग्रॅम साठी 60,100 आहे. तर किंचित कमी दर्जाच्या सोन्याच्या किमती 10 ग्रॅम साठी 55,100 ईतकी आहे. तर चांदीचा भाव हा 74,100 रुपये प्रति किलोग्राम इतका आहे.

भविष्यात सोन्या चांदीच्या किमती कशा राहतील याबाबत सुद्धा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सोने आणि चांदीच्या किमतीत दररोज बदल होऊ शकतात. सध्याच्या स्थितीत संपूर्ण जग आर्थिक दृष्ट्या खूप विकसित झाले आहे. सर्वसाधारणपणे त्याच्या किमती कशा वाढत आहेत.

हे वाचा: दहावी बारावी बोर्ड परीक्षाचे वेळापत्रक जाहीर..! पहा आपल्या मोबाईलवर

त्याचबरोबर पैशांची मूल्ये कशी बदलत आहेत. व नागरिकांना कसे सोने विकायचे आहे आणि खरेदी करायचे आहे. यांसारख्या विविध घटकावर त्याचा परिणाम दिसून येतो. बऱ्याच संस्कृतीमध्ये सोने हे लग्न शुभारंभाच्या वेळेस खरेदी केलें जाते. अशा वेळेस सुद्धा त्याच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते.

सोन्याची शुद्धता कशी असते..?

सोन्याची शुद्धता कॅरेट द्वारे तपासली जाते. जेवढे कॅरेट जास्त तेवढे सोने शुद्ध असल्याची जास्त गॅरंटी असते. यामध्ये सुद्धा सोने शुद्धतेचे वेगवेगळे स्तर आहेत. ज्यामध्ये 24 कॅरेट हे सोने सर्वात शुद्ध मानले जाते.

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 25 टक्के पीक विम्यासाठी मार्ग मोकळा..!

व त्या सोन्यामध्ये तर कोणतेही धातू भेसळ नसतात. त्याचबरोबर 22 कॅरेट सोने हे थोडे कमी शुद्ध मानले जातात. त्यामध्ये तर धातूंचे मिश्रण मिळवलेले असते. जसे की उदाहरण द्यायचे झाले तर चांदी आणि जस्त हे 22 कॅरेट सोन्याने बनवले जाते. 18 कॅरेट सोने हे बहुतेक सोनेच असते त्यामध्ये इतर धातूचे प्रमाण कमी असते.

अधिक माहिती येथे पहा: सोन्याच्या किंमतीत घसरण तर, चांदीची चकाकी कायम, पाहा आजचा भाव New Gold Silver Rate Today

 

Leave a Comment