शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार पीएम किसान योजनेचा आणखी एक हप्ता new pm kissan

केंद्र सरकार देणार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच पीएम किसान योजनेचा आणखी एक हप्ता new pm kissan Yojana

Pm kissan: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे. की 28 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता जमा करण्यात आला होता. परंतु पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप वाट पहावी लागली. परंतु आता पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना वेळेवर देण्यासाठी सरकारद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

हे वाचा: ही पद्धत वापरून पहा आपल्या जमिनीचा नकाशा..! वाचा संपूर्ण स्टेप Online Land Map

पी एम किसान योजनेचा चौदाव्या हाताचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी परत एकदा नोंदणी सुरू करण्यात आली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे जमीन आहे परंतु त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशाच शेतकऱ्यांना सरकारद्वारे परत एकदा नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जर तुम्हाला पीएम किसान योजनेमध्ये तुमचे नाव सामील करून घ्यायचे असेल. जर तुम्ही तुमच्या जवळील असलेल्या सेतू सुविधा केंद्र वर जाऊन किंवा घरी बसल्या ऑनलाइन पद्धतीने देखील तुमची नाव नोंदणी करू शकता. व त्याची प्रक्रिया सरकारद्वारे जाहीर करण्यात आली आहे.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावावा म्हणून केंद्र सरकार द्वारे व राज्य सरकार द्वारे अनेक नवनवीन योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे पी एम किसान योजना.

हे वाचा: कमीत कमी खर्चात मिळवा कापसावरील मावा,थ्रिप्स, तुडतुडे यावर नियंत्रण..!

देशातील करोडो शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 14 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. व आता पंधरा हफ्त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे.

pm kissan yojana 15 installment: सूत्रांच्या मते पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याची रक्कम 27 नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. पंधराव्या हाताचा लाभ अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना या अगोदर सुद्धा पीएम किसानच्या 14 व्या हपत्याचा लाभ मिळाला होता.

जर तुम्हाला देखील या अगोदर पी एम किसान योजनेचा चौदाव्या हाताचा लाभ मिळाला होता. तर तुमच्या खात्यावर 27 नोव्हेंबर पर्यंत 15 हप्त्या अंतर्गत 2 हजार रुपये जमा केले जातील

हे वाचा: कापुस बाजार भावात मोठी वाढ..! कापुस बाजार भाव १२००० रुपयावर जाण्याचा निर्णय Cotton market price

जर तुम्हाला या अगोदर पी एम किसान योजनेद्वारे चौदाव्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्याजवळ असलेल्या सेतू केंद्रावर जाऊन तुमची नाव नोंदणी पीएम किसानच्या 15 व्या हप्त्यासाठी करू शकता.

पी एम किसान योजनेमध्ये नाव सामील करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड नंबर, त्याचबरोबर आधार कार्ड रजिस्टर केलेला मोबाईल नंबर सोबत लागतो. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजून सुद्धा पी एम किसान योजनेचा एकही लाभ घेतलेला नाही.

व त्याचबरोबर आपले नाव पीएम किसान योजनेत सामील देखील केलेले नाही. तर तुम्ही पी एम किसान योजनेबरोबरच नमो शेतकरी महा सन्मान निधी या दोन्ही योजनेपासून वंचित राहताल याची खबरदारी घ्यावी

1 thought on “शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार पीएम किसान योजनेचा आणखी एक हप्ता new pm kissan”

Leave a Comment