नुकसान भरपाई ची मदत मिळवण्यासाठी करा हे काम..! नाही केल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही.. Nuksan Anudan Yojana

शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्य सरकार द्वारे महाराष्ट्रातील विविध भागात दुष्काळ योजना जाहीर करण्यात आली आहे. कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.Nuksan Anudan Yojana

त्यामुळे राज्यातील बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला पेरणी केलेला खर्च सुद्धा निघेनासा झाला. वरील सर्व बाब लक्षात घेता व शेतकऱ्यांचा विचार करता राज्य सरकार द्वारे दुष्काळ योजना जाहीर करण्यात आली. Nuksan Anudan Yojana

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! या शेतकऱ्यांचे 50 हजार रुपयापर्यंत कर्ज माफ loan waiver

आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा राज्य सरकार द्वारे काही अटी व शर्यती लागू करण्यात आल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना जर खरीप पिक विमा योजना व नुकसान भरपाई च्या मदतीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणे बंधनकारक करण्यात आले आहे.Nuksan Anudan Yojana

यामुळे बोगस अर्जदारांना फुकटचा लाभ घेण्यापासून चाप बसणार आहे. व ज्या शेतकऱ्यांचे खरोखरच नुकसान झाले आहे. अशा योग्य शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चा लाभ होईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे. Nuksan Anudan Yojana

या अगोदर आधार क्रमांक नंबर बँक खात्याला जोडले नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई चा लाभ मिळत नव्हता. ही रक्कम तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पडून राहत होती.

हे वाचा: या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता, पण हे काम केले का..?

व अनेक बनावट अर्जदार दुसऱ्याच्या नावावर शेती दाखवून स्वतः लाभ उचलत होते. हे सर्व आढळून आल्यानंतर आता संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई चा लाभ घ्यायचा असल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ज्यामुळे की पात्र लाभार्थ्यांनाच नुकसान भरपाईचा लाभ होईल. आधार क्रमांक जोडलेले बँक खातेच नुकसान भरपाई साठी ग्राह्य धरण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे बनावट अर्जदारांना चांगलाच चाप बसणार आहे. व योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.Nuksan Anudan Yojana

हे वाचा: दुष्काळ जाहीर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांचे आदेश Drought declared

हे वाचा: राज्यातील या शेतकऱ्यांना उद्यापासून पिक विमा वाटप सुरू..! कृषिमंत्री धनंजय मुंडे. Crop Insurance

Leave a Comment