पंजाबराव डख यांचा पावसाविषयी नवीन अंदाज; महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार की नाही थेटच सांगितलं panjab dakh

 panjab dakh: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. हवामान विभागाने नुकताच एक पावसाविषयी नवीन अंदाज जाहीर केला आहे.. या अंदाजानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहील.

या काळात सरासरीने 12 टक्क्यांप्रमाणे पावसाचे प्रमाण कमी राहील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदा हिवाळ्यात अवकाळी पावसाची शक्यता नाही. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण नेहमी हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असे.panjab dakh

हे वाचा: पुढील 6 तासात राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता..! rain

परंतु, यावर्षी पावसाळ्यात अपेक्षेप्रमाणे पावसाचे प्रमाण झाले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा तुटवडा भासू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाचे तज्ञ मानले जाणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सुद्धा पावसा विषयी माहितीनुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.panjab dakh

विशेषत: दिवाळीच्या काळात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडेल, असा अंदाज आहे. तसेच, डिसेंबर महिन्यातही चांगला पाऊस होईल असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत पावसाची स्थिती कशी राहील याकडे लक्ष लागून राहील.panjab dakh

हे वाचा: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा अंदाज..! ( maharshtra heavy rain)

Leave a Comment