पंजाबराव डख यांचा ताजा अंदाज..! संपूर्ण राज्यात ७ नोव्हेंबर पासुन मुसळधार पाऊस Panjab Dakh

Panjab Dakh: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज आम्ही समोर घेऊन आलो आहोत. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये सतत पावसाचा खंड पाहायला मिळत आहे.

यामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. खरीप हंगामात तर पावसाने उघडीत दिलीच परंतु आता रब्बी हंगामात सुद्धा पावसाच्या काही हालचाली दिसत नाहीत. Panjab Dakh

हे वाचा: पुढील 24 तासात राज्यातील या जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस..! पहा तुमच्या जिल्ह्यात कसे राहणार हवामान Havaman Andaj

अशा परिस्थितीतच राज्यातील शेतकऱ्यांना एक आनंदून टाकणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाचे प्रसिद्ध प्रख्यात तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकताच एक नवीन अंदाज जाहीर केला आहे. Panjab Dakh

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे; राज्यामध्ये परत एकदा नोव्हेंबर महिन्यातील ७ तारखेपासून ते ११नोव्हेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे; हा पाऊस राज्यातील बहुतांश भागात पडणार आहे. या पावसाची त्तीव्रता देखील मोठ्या प्रमाणात असेल.राज्यातील शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा रब्बी पेरणीसाठी होणार असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले आहे.. Panjab Dakh

पंजाबराव डख यांचा सविस्तर खालील व्हिडिओमध्ये आहे Panjab Dakh

👇👇👇👇👇👇

हे वाचा: पावसाचा जोरदार कमबॅक; या 5 जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस..! Heavy comeback of rain

हे वाचा: सरसकट पिक विमा मंजूर..! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २७५०० रुपये Crop Insurance

हे वाचा: 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान कसे राहणार हवामान..? पंजाबराव डख यांचा अंदाज panjab dakh news

Leave a Comment