पंजाब डख म्हणतात नोव्हेंबर मध्ये असा पडणार महाराष्ट्रात पाऊस..! Panjab Dakh Andaj

Panjab Dakh Andaj: राज्यामध्ये सध्याच्या परिस्थिती थंडीची चाहूल लागलेली आहे. बऱ्याच भागात कमाल तापमानामध्ये झाली असून गारव्याची त्रिवता देखील वाढली आहे. येत्या १० ते १२दिवसातच दिवाळीचा सण देखील येणार आहे.

दिवाळीनंतर राज्यात थंडीची त्रिवता अजून वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी राज्यात दिवाळीच्या कालावधीमध्ये थंडीचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. Panjab Dakh Andaj

हे वाचा: राज्यात पुन्हा पाऊस वाढणार..! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कमाल आणि किमान तापमानामध्ये किंवा दोन अंशाने घट होणार आहे. त्यामुळे तेवढी थंडी पडणार नाही. Panjab Dakh Andaj

अशातच हवामान विभागाचे प्रख्यात हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सुद्धा एक नवीन पावसाविषयी अंदाज दिला आहे. पंजाबराव डख यांनी सांगितले आहे की, नंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात हवामान कसे राहणार Panjab Dakh Andaj

हे वाचा: सरसकट पिक विमा मंजूर..! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २७५०० रुपये Crop Insurance

हे वाचा: IMD alert: राज्यातील या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा अलर्ट

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाबराव म्हणतात की, राज्यामध्ये ३ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत बऱ्याच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. Panjab Dakh Andaj

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या कालावधीमध्ये राज्यात सर्व दूर पाऊस होणार आहे. त्याचबरोबर कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात या पावसाचा सार्वधीक जोर असेल. असे देखील त्यांनी सांगितले आहे.

डख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, राज्यामध्ये 3 नोव्हेंबर पासून ते पाच नोव्हेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर या पावसाची त्रीवता मध्य महाराष्ट्रासह सोलापूर, सांगली, तारा या जिल्ह्यांमध्ये अधिक राहणार आहे. Panjab Dakh Andaj

हे वाचा: havaman andaj: राज्यात या तारखेपासून वादळी पावसाची शक्यता..! नवीन हवामान अंदाज 18 सप्टेंबर 2023

त्यामुळेच त्या भागातील शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पंजाबराव यांनी केले आहे. त्याचबरोबर पंजाबराव म्हणत आहेत की, त्यामध्ये नोव्हेंबर प्रमाणेच डिसेंबर महिन्यातही मुसळधार पाऊस पडू शकतो. Panjab Dakh Andaj

हे वाचा: नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात कस राहणार हवामान, पाऊस हजेरी लावणार का ? पंजाबरावांचा हवामान अंदाज वाचा

Leave a Comment