हवामानात अचानक बदल; पंजाबराव डख म्हणतात या भागात मुसळधार पाऊस… Panjab Dakh Andaj

Panjab Dakh Andaj : शेतकरी मित्रांनो नमस्कार हवामान विभागाचे प्रख्यात हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्याकडून शेतकऱ्यांना एक नवीन हवामान अंदाज दिला आहे.

पंजाबराव यांच्या नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण किनारपट्टी त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर पासून १० नोव्हेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो.Panjab Dakh Andaj

हे वाचा: महाराष्ट्रातील या भागात आज होणार पावसाचे दणक्यात आगमन..!

या अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती देखील पंजाबराव यांनी सांगितली आहे. पंजाबराव डख यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर पासून तुरळक भागात पाऊस पडण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर पावसामुळे दुष्काळी भागातील पिकांना पुन्हा एकदा जीवनदान मिळेल असे पंजाबराव म्हणाले.Panjab Dakh Andaj

पंजाबराव डख यांच्या नवीन अंदाजानुसार, महाराष्ट्रातील अक्कलकोट, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, विटा, बार्शी, जत, धाराशिव, दौंड, सांगली, बारामती, पुणे, नाशिक,मुंबई,जुन्नर, देगलूर, ओझर, निजामाबाद, अहमदनगर, केज,धारूर, बीड, नांदेड,अंबाजोगाई हिंगोली,वसमत Panjab Dakh Andaj

त्याचबरोबर परभणी, पूर्णा, गंगाखेड, वैजापूर, गंगापूर, सेलू, माजलगाव, जालना, वाशिम, सिल्लोड, कन्नड, श्रीरामपूर, येवला,वनी, संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वरील दिलेल्या सर्वच भागात अवकाळी पाऊस पडेल असे नाही. वरील काही भागातच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे.Panjab Dakh Andaj

हे वाचा: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र..! राज्यात पावसाचा जोर वाढणार weather update

Leave a Comment