नोव्हेंबरमधील पावसाबद्दल पंजाबराव डख यांनी स्पष्टच सांगितले; Panjab Dakh Havaman Andaj

Panjab Dakh Havaman Andaj: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हवामान विभागाचे ज्येष्ठ तज्ञ पंजाबराव डख यांनी नोव्हेंबरमधील पावसाबद्दल एक नवीन अंदाज जाहीर केला आहे.

महाराष्ट्र मध्ये गेल्या दिला अनेक दिवसापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. व त्याचबरोबर तापमानात देखील मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. परंतु मागील दोन दिवसापासून थंडीची तीव्रता वाढून तापमानात थोडीशी घट झाली आहे. Panjab Dakh Havaman Andaj

हे वाचा: 15 सप्टेंबर पासून राज्यातील या जिल्ह्यात भयंकर पाऊस..! हवामान अंदाज

काही भागात चांगलीच थंडी जाणवत आहे. यामुळे उकड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना मोकळा श्वास मिळाला आहे. या सर्व परिस्थितीतच हवामान विभागाचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी त्यांचा नवीन अंदाज जाहीर केला आहे.

तज्ञ पंजाबराव डख यांच्या माहितीनुसार, राज्यात २५व २६ ऑक्टोबर दरम्यान ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच राज्यातील बऱ्याच भागात तुरळक प्रमाणात पाऊस पाहायला देखील मिळेल. Panjab Dakh Havaman Andaj

परंतु त्या पावसाचा जोर जास्त नसून तो भाग बदलत पडणार असल्याची माहिती देखील त्यांनी अंदाजत नमूद केली आहे. त्याचबरोबर पंजाबराव डख म्हणतात की, येत्या 26 ऑक्टोबर पासून राज्यातील थंडी वाढेल व ३ नोव्हेंबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील. या दरम्यान महाराष्ट्रात कुठेही पाऊस पडण्याची शक्यता नाही.

हे वाचा: पहा पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा..! पावसाबद्दल मोठा अंदाज

पंजाबराव डख म्हणतात की, विशेषतः दिवाळीच्या काळात पाऊस खूप जोर घेणार आहे. त्याचबरोबर यावर्षी डिसेंबर महिन्यात देखील महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता पंजाबराव यांच्याद्वारे वर्तवण्यात आली आहे. Panjab Dakh Havaman Andaj

तेज चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का..?

अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार का..? असा प्रश्न बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात फिरत आहे. परंतु याचे उत्तर देताना हवामान खात्याने स्पष्ट सांगितले आहे.

हे वाचा: panjab dakh: राज्यात या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस..! पंजाबराव डख

की, या चक्रीवादळाचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. त्याचबरोबर गुजरात सह मुंबईला देखील या चक्रीवादळाचा काही हो का नाही. एकंदरीत पाहता अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मुंबई व गुजरातच्या किनारपट्टीवर धोका निर्माण झाला असता. परंतु चक्रीवादळाने अचानक दिशा बदलल्यामुळे हा धोका टळला असल्याची माहिती हवामान खात्याने सांगितली आहे. Panjab Dakh Havaman Andaj

हे वाचा: पंजाबराव डख यांचा पावसा विषयी नवीन अंदाज; रब्बी पेरणीसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना Panjab Dakh Havaman Andaj

हे वाचा: सूर्यकुमार यादव इंग्लंडविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमधून वगळला, त्याची जागा घेणार हा स्फोटक खेळाडू

Leave a Comment