पंजाबराव डख यांचा पावसा विषयी नवीन अंदाज; रब्बी पेरणीसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना Panjab Dakh Havaman Andaj

Panjab Dakh Havaman Andaj:  नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान विभागाचे वरिष्ठ अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच 22 ऑक्टोरबर 2023 पावसाविषयी अंदाज दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी करांना रब्बी हंगामात कशी पेरणी करावी. याबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे.

या हवामानामध्ये पंजाबराव डख म्हणतात की, आता सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढनी झाले आहेत. व आता लवकरात लवकर शेतकऱ्यांनी गहू हरभरा पेरणी करून घ्यावी. व त्याचबरोबर हरभरा पेरणीसाठी त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

हे वाचा: पावसा विषयी पंजाबराव डख यांचा मोठा अंदाज..! या तारखेपासून मुसळधार पाऊस heavy rain maharashtra

त्यांच्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी करताना हरभरा पेरणी खोल करावी. त्यांच्या मते जमिनीत ओलावा नसल्यामुळे हरभऱ्याची पेरणी सात ते आठ इंचावर करा. त्यामुळे हरभरा उगम शक्ती चांगली होईल. पंजाब डख म्हणतात की, राज्यात दिवाळीपर्यंत आता चांगला पाऊस पडणार आहे..

संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या 👇👇👇 ( Panjab Dakh Havaman Andaj)

हे वाचा: imd alert: महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यांना आज रात्रीपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा..!

हे वाचा: या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४००० रुपये जमा; पहा यादी farmer’s bank account

 

हे वाचा: पहा महाराष्ट्रातील इतक्या भागात अवकाळी पाऊस..! IMD weather forecast

Leave a Comment