रब्बी पेरणी बद्दल पंजाबराव यांचे मोठ भाकीत..! नोव्हेंबर मध्ये पाऊस आहे की नाही..? Panjab dakh

Panjab dakh: हवामान विभागाचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना पावसाविषयी नवीन अंदाज दिला आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजाने मध्ये असे नमूद केले आहे की, पुढील दोन दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. व त्यानंतर हवामान कोरडे होऊन आज पासून म्हणजे 26 ऑक्टोबर पासून थंडीची तीव्रता वाढेल.

पंजाबराव यांनी त्यांच्या अंदाजात असे देखील नमूद केली आहे की महाराष्ट्र राज्यात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पुन्हा एकदा चांगली हजेरी लावणार आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या कालावधीत राज्यात चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव यांनी दिली त्याचबरोबर यावर्षी डिसेंबर महिन्यात देखील मुबलक पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव यांच्याकडून देण्यात आलेली आहे.Panjab dakh

हे वाचा: पहा पंजाबराव डख यांचा ऑक्टोबर महिन्यातील पावसाचा अंदाज..!

पंजाबराव म्हणतात की दिवाळीच्या या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना पुन्हा एकदा जीवनदान मिळेल त्याचबरोबर पंजाबराव यांनी हरभरा पेरणी करण्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.Panjab dakh

ते म्हणतात की हरभऱ्याची व गावाची पेरणी करताना जमिनीमध्ये ओलावा नसेल तर रब्बी पिकांची पेरणी खोलवर करावी कारण येणाऱ्या पावसामुळे त्या पिकांना जीवनदान मिळेल व त्या पिकांची वाढ देखील चांगल्या प्रमाणात होईल.Panjab dakh

अधिक माहितीसाठी पंजाबराव यांचा खालील व्हिडिओ पहा👇👇👇

हे वाचा: या भागात मुसळधार पावसाची शक्यता..! तर थंडीची तीव्रता देखील वाढणार Heavy rain in Maharashtra

Leave a Comment