पंजाब डख यांचा नवीन अंदाज आला..! महाराष्ट्रात या तारखांना मुसळधार पाऊस Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसासा विषय एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आपण तर पाहतच आहोत मागील बऱ्याच दिवसापासून राज्यातील हवामान कोरडे आहे.

त्याचबरोबर तापमानाचा पारा देखील दिवसा वाढलेला आहे. थंडीमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीची चांगलीच चाहूल लागली होती. परंतु कालांतराने थंडीचे प्रमाण एकदमच कमी झाले आहे.

हे वाचा: पावसाचा जोरदार कमबॅक; या 5 जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस..! Heavy comeback of rain

याचे मुख्य कारण एकच आहे. ते म्हणजे विविध भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रात देखील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काही भागात मुसळधार पाऊस देखील पडत आहे.

विशेष बाब म्हणजे पुढील दोन दिवस राज्यातील हवामान कशे राहणार याबद्दल सुद्धा पंजाबराव डख यांनी अंदाज व्यक्त केला आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र मध्ये 14 नोव्हेंबर पासून हळूहळू पावसाला सुरुवात होणार आहे.

सुरुवातीला कोल्हापूर रत्नागिरी अक्कलकोट तुळजापूर विटा उस्मानाबाद लातूर चिखली जालना गंगापूर वैजापूर माजलगाव सेलू परभणी पूर्ण वसमत मुंबई केस ओझर धारूर अंबाजोगाई नांदेड हिंगोली निजामाबाद देगलूर उदगीर या भागात मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हे वाचा: नोव्हेंबर महिन्यात असे राहणार हवामान..! पहाच एकदा अंदाज weather update

याच कालावधीमध्ये पश्चिम विदर्भासह पूर्व विदर्भात देखील पावसाच्या चोर राहणार असल्याची माहिती पांजबराव यांनी दिली आहे. त्याचबरोबर मराठवाडा भागातील बऱ्याच जिल्ह्यांना पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. विशेष म्हणजे पंजाबराव म्हणतात दिवाली झाल्यानंतर महाराष्ट्रात आणखीन पावसाचा जोर वाढेल

हे वाचा: या जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात दुष्काळ जाहीर..! या बाबींमध्ये मिळणार मोठी सूट; कृषिमंत्री धनंजय मुंडे Drought declared update

 

हे वाचा: अरबी समुद्रात घोंगावतंय तेच चक्रीवादळ, पुढच्या 48 तासात या जिल्ह्यात येऊन धडकनार 'Tej'. Low pressure

Leave a Comment