महाराष्ट्रात अजून इतके दिवस राहणार हवामान कोरडे ; काय म्हणतात पंजाबराव Panjabrao dakh Havaman Andaj

Panjabrao dakh Havaman Andaj : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात तयार झालेले तेज चक्रीवादळ पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात देखील हामुन हे चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. 2018 नंतर पहिल्याच वेळेस एकदाच अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले. अशी माहिती हवामान खात्याकडून सांगण्यात आली आहे.

आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असा प्रश्न निर्माण होत आहे की या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे का..? याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. Panjabrao dakh Havaman Andaj

हे वाचा: आज पासून या जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस..! हवामान विभागाचा अंदाज

याविषयी उत्तर देताना हवामान खात्याने सांगितले आहे. या दोन्ही चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. त्याचबरोबर कुठल्या हानी देखील होणार नाही.

त्याचबरोबर हवामान खात्याद्वारे दुसऱ्या देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. तो म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात कोरडे हवामान राहणार आहे.

खरंतर गेल्या वर्षी महाराष्ट्रात हिवाळ्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.

हे वाचा: येत्या 24 तासात या अकरा जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस..!

परंतु ही शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली आहे. हवामान खात्याने स्पष्ट सांगितले आहे. की यावर्षी हिवाळ्यात कुठेच पाऊस पडणार नाही. त्याचबरोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यान राज्यातील हवामान कोरडे राहील. Panjabrao dakh Havaman Andaj

अशा परिस्थितीत ज्येष्ठ हवामान तज्ञ व हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे पंजाबराव डख यांनी सुद्धा पावसाविषयी नवीन माहिती दिली आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तीन नोव्हेंबर पर्यंत सर्वत्र हवामान कोरडे राहणार आहे. Panjabrao dakh Havaman Andaj

महाराष्ट्रात कुठेच पाऊस नसणार आहे. परंतु त्यानंतर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होईल. असे देखील पंजाबराव यांनी सांगितले आहे. पंजाबराव म्हणतात की, यंदा दिवाळीच्या काळात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

हे वाचा: पंजाबराव डख यांचा रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी मोलाचा सल्ला; काय म्हणले डख वाचाच एकदा Rabi season

त्याचबरोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत देखील महाराष्ट्रात हवा तसा पाऊस पडणार आहे. विशेष म्हणजे राज्यात 26 ऑक्टोबर पासून थंडीचा जोर देखील वाढणार आहे. आता पंजाब रावांचा हा अंदाज कीती खरा ठरतो हे पाहावं लागेल.Panjabrao dakh Havaman Andaj

हे वाचा: नोव्हेंबरमधील पावसाबद्दल पंजाबराव डख यांनी स्पष्टच सांगितले; Panjab Dakh Havaman Andaj

Leave a Comment