बापरे शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात..! पहा लवकर यादी Pik vima date fix

Pik vima2023 date fix: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा आणि कोणत्या तारखेला पिक विमा योजनेद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे. याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हिच नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी. राज्य सरकार द्वारे 25 टक्के पिक विमा रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता लवकरच 25% पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार पीएम किसान योजनेचा आणखी एक हप्ता new pm kissan

या दिवशी जमा होणार 25% पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात

पावसाच्या खंडामुळे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकासह आता रब्बी पिकाचे देखील नुकसान होताना दिसत आहे. यातच नुकसान झालेल्या तब्बल सव्वा कोटी शेतकऱ्यांना 25% पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऐन दिवाळीच्या व दसऱ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना पिक विमा मिळणारा असल्यामुळे शेतकऱ्यांचा सण आनंदित साजरा होणार pik vima date fix असे म्हटले जात आहे.

हे वाचा: आता पिक विमा मिळवण्यासाठी करावी लागणार गुगल मॅपिंग..!

शेतकऱ्यांच्या खात्यात साधारणतः 20 ऑक्टोबर पासून 25% पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. खरीप हंगामात तब्बल एक कोटी चाळीस लाख 97 हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली होती. परंतु पावसाच्या मोठ्या खंडामुळे यामध्ये खूप मोठे नुकसान झाले.

एक रुपयात पिक विमा या योजनेची रक्कम पिक विमा कंपनींना सरकारकडून मिळाली नव्हती यामुळे हालचाली थांबला होत्या परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून पिक विमा कंपनींना पैसे वितरित केले असून तीन हजार कोटी रुपयांचा हिस्सा देखील पिक विमा कंपनीला दिला आहे.

त्यामुळे आता येत्या 20 ऑक्टोबर पासून 25% पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच मोठी आर्थिक मदत होणार आहे. अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपला उत्तम शेतीचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. धन्यवाद

हे वाचा: शेतकऱ्यांनो बँकेतून कर्ज घेणे झाले सोपे..! सिबिल स्कोर एवढा असेल तर मिळणार कर्ज CIBIL score

Leave a Comment