या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार 25% पिक विमा; यादीत नाव चेक करा pik vima list anudan

pik vima list anudan: राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच 25 टक्के पिक विमा देण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपनीने दिले आहेत. व त्याचबरोबर पात्र महसूल मंडळामध्ये पिक विमा न देण्याचा अपील देखील शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावले आहे.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सुरुवातीपासूनच पावसाची कमतरता असल्यामुळे खरीप हंगामातील पिके जुळून गेले. त्याचबरोबर ऑगस्टमध्ये तब्बल एक महिन्याचा पावसाचा खंड पाहिला मिळाला.pik vima list anudan

हे वाचा: या 32 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून पिक विमा जमा Toady Crop Insurance Credit

यामुळे शेतकऱ्यांच्या हातात जी पीके लागली होती. त्यांचा पण नायनाट झाला. अशा परिस्थितीमुळे बळीराजा मोठा संकटात सापडला होता. याच परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकार द्वारे 25% अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला.pik vima list anudan

बीड जिल्ह्यात सर्व प्रशासनाच्या सर्वेक्षणाद्वारे दिलेल्या अहवालातून तब्बल 86 मंडळ पात्र ठरवण्यात आली. व 25 टक्के पिक विमा वितरण करण्याच्या सूचना देखील कृषी कंपनींना जाहीर केले आहेत.pik vima list anudan

परंतु पिक विमा कंपनी द्वारे सरसकट अग्रीम देण्यास नकार देण्यात आला होता. पिक विमा कंपनीने आयुक्तांकडे अपील केले होते. विभागीय आयुक्तांनी पिक विमा कंपनीची बाजू समजून घेत हे अपील 10 ऑक्टोबर दरम्यान फेटाळून लावले.pik vima list anudan

हे वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पिक विमा जमा..! सरकारचे पिक विमा कंपनींना त्वरित आदेश crop insurance anudan

विभागीय आयुक्ताने अपील फेटाळून लावल्यामुळे, भीमा कंपनीने राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे यातील दाखल केले परंतु तांत्रिक सल्लागार समितीने आज दिलेल्या सुनवाई मध्ये हे अपील फेटाळून लावले आहे.pik vima list anudan

व पीक विमा कंपनीला त्वरित 25 टक्के अग्रीम वितरित करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. याबाबत आदेश विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा राज्यस्तरीय विमा सल्लागार अनुप कुमार यांनी जारी केले आहेत. त्याचबरोबर राज्याचे कृषिमंत्री संजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने बैठका घेऊन समन्वय साधला आहे.pik vima list anudan

हे वाचा: 43 तालुक्यांची नुकसान भरपाई जाहिर; मिळणार सरसकट मदत पहा यादी compensation for damages

Leave a Comment