या जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर..! 35000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात Pik Vima List

Pik Vima List: महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पीक विम्याचा लाभ घेता येणार आहे.

यापूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विमा हप्त्यासाठी 700 ते 2000 रुपये प्रति हेक्टर भरावे लागत होते. परंतु नवीन योजनेनुसार 1 रुपया भरूनच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! महावितरण देणार दिवसा वीज त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेत जमिनीचे 50000 हजार भाडे Solar Project

ही योजना पुढील 3 वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. खरीप व रबी हंगामातील अनेक पिकांना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण देण्यात आले आहे. कर्जदार किंवा बिगर कर्जदार अशा सर्व शेतकऱ्यांना व भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल.

शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळावा म्हणून राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पीकांचे झालेले नुकसान भरून काढण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त संख्येने पीक विम्यासाठी अर्ज करावेत.

याशिवाय, ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून प्रति हेक्टर 27500 रुपये देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

हे वाचा: 40 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहिर..! हेक्टरी 8500 ते 22500 रूपये आर्थिक मदत मंजूर Drought subsidy

अशा प्रकारे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांमुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

हे वाचा: राज्यात दुष्काळ जाहीर मिळणार 35500 रुपये आर्थिक मदत..! पहा यादीत नाव Drought economy

 

हे वाचा: या जिल्हातील शेतकऱ्यांचे होणार कर्ज माफ; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय Loans of farmers

Leave a Comment