या 13 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पिक विमा जमा..! Pik Vima Nuksan Bharpai

मागील अनेक काळापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. पिक विम्याची रक्कम बँक खातात कधी जमा होणार. यावर्षी महाराष्ट्रात पावसाच्या पडलेल्या खंडामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील तब्बल चाळीस हुन अधिक तालुक्यांमध्ये त्रिव दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.Pik Vima Nuksan Bharpai

आता पहिल्या टप्प्यातच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पासून पिक विम्याची रक्कम वितरित केली जाणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.Pik Vima Nuksan Bharpai

हे वाचा: निम्म्याहून अधिक शेतकरी पीकविम्यापासून वंचित..! कधी मिळणार पिक विमा पहा सविस्तर Deprived of crop insurance

शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2023 च्या कालावधीमध्ये पावसाने मारलेल्या दडीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 2023 च्या हंगामात सरासरीपेक्षा पाऊस खूपच कमी झाल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे.Pik Vima Nuksan Bharpai

ही सर्व बाब लक्षात घेता राज्य सरकार द्वारे महाराष्ट्रातील तब्बल 42 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर २ लावून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये पुण्यातील सार्वधिक सात तालुक्यांचा समावेश आहे. Pik Vima Nuksan Bharpai

त्यानंतर जालना जिल्ह्यातील पाच तर सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील देखील अनेक तालुक्यांचा या दुष्काळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. Pik Vima Nuksan Bharpai

हे वाचा: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी; 25% पिक विमा दिवाळीपूर्वीच बँक खात्यात आत्ताच यादी तपासा pik vima

सरकारद्वारे या दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्टरी मदत २४००० रुपये ते ८०००० रुपये इतकी केली जाणार आहे. राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या एक रुपयात पिक विमा या योजनेचा बऱ्याच शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.Pik Vima Nuksan Bharpai

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दिवाळीपूर्वीच पिक विमा रक्कम दिली जाणार आहे. परंतु बऱ्याच जिल्ह्यातील आणि तालुक्यातील पिक विमा रकमेसाठी पिक विमा कंपन्यांकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे.Pik Vima Nuksan Bharpai

जरी हा आक्षेप घेण्यात आला असला तरीसुद्धा धाराशिव, परभणी, अकोला, जालना, अमरावती, या जिल्ह्यातील १३ लाख शेतकऱ्यांना पिक विमा वितरित केला जाणार आहे.

हे वाचा: नमो शेतकरी महासन्मान, या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार रुपये..!

वरील सर्व जिल्ह्यात जिल्ह्यात पिक विमा कंपन्यांकडून कुठलाच आक्षेप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के आग्रीम पिक विमा डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यावर ३ नोव्हेंबर पासून जमा करण्यात येणार आहे.Pik Vima Nuksan Bharpai

पिक विमा ची रक्कम खालील प्रमाणे मिळेल… Pik Vima Nuksan Bharpai

जिरायत जमिनीसाठी प्रती हेक्टर ८५०० रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर २२,५००, तर बागायत जमिनीसाठी १७००० प्रति हेक्टर, अशाप्रकारे दुष्काळाचा ट्रिगर २ लावून रक्कम दिली जाणार आहे.

हे वाचा: सरसकट पिक विमा मंजूर..! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २७५०० रुपये Crop Insurance

Leave a Comment