राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी; 25% पिक विमा दिवाळीपूर्वीच बँक खात्यात आत्ताच यादी तपासा pik vima

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक आनंदाची आणि रोमांचक बातमी समोर घेऊन आलो आहोत. राज्यातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या 25% पीक विम्याचे पैसे दिवाळी पूर्वीच मिळणार आहेत. 2023 या कालावधीच्या हंगामात हंगामात सरकारकडून ही योजना राबविण्यात आली होती. या योजनेचा एवढाच उद्देश होता की शेतकऱ्यांना त्यांच्या शेती खर्च धकवण्यासाठी आर्थिक मदत मिळावी.

एका विशिष्ट राज्यातील शेतकऱ्यांसाठी तेथील सरकार द्वारे व्यापक पिक विमा ही नवीन योजना 2023 ते 2025 या हंगामासाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण प्रदान केले जाईल. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी नऊ वेगवेगळ्या विमा कंपन्या द्वारे याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

हे वाचा: खुशखबर..! दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना मिळणार 1700 कोटी रुपयांचा पिक विमा; यादी जाहीर Crop Insurance

2023 हंगामात शेतकऱ्यांना त्यांच्या पिक विमा साठी शासनाद्वारे एकूण 1265.75 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या रकमेच्या 749.37 कोटी रुपये पिक विमा कंपनीला वितरित केले असून उरलेले 516.38 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांचा विम्याचा पूर्णपणे खर्च भरून काढण्यासाठी विमा कंपनींना अजूनही 1034.60 कोटी रुपये देणे आवश्यक आहे. जर बदललेल्या हवामानामुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर या नुकसानीची भरपाई सरकार आणि पीक विमा कंपन्या द्वारे भरून देण्यात येते. हा पैसा शेतकरी बांधवांच्या व सरकारच्या योगदानातून विशेष रकमेतून येतो.

परंतु आता शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, पिक विमा मिळण्यासाठी एवढा उशीर का..? तर शेतकरी मित्रांनो पाऊस न झाल्यामुळे शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई दिली जात नाही. व हि नैसर्गिक बाब सुद्धा ठरू शकत नाही. जर पावसामुळे किंवा इतर रोगराईमुळे जर शेती पिकांचे नुकसान झाले असेल तरच त्याची भरपाई विमा कंपन्या द्वारे दिली जाते.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ; पहा यादी loan waiver

मागे व्हायरल झालेल्या पिक विमा कंपनीचा रेकॉर्डिंग मुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. एका शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीला कॉल करून आमच्या इकडे पाऊस झाला नाही. यामुळें शेती पिकांचे मोठे नुकसान झाले . त्यामुळे आम्हाला सरसकट पिक विमा द्या. असा कॉल केला असता पिक विमा कंपनींद्वारे सरासरी नकार देण्यात आला.

कॉल वर भाषण झाल्यानुसार पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याद्वारे शेतकऱ्यांना सांगण्यात आले की, जर पाऊस झाला नाही तर आम्ही पिक विमा देऊ पिक विमा साठी ही बाब लागू होऊ शकत नाही. ओ पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पिक विमा देण्यास सरासर नकार दिला.

परंतु राज्य सरकार द्वारे प्रकरण उचलून धरणामुळे आता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच पंचवीस टक्के पिक विमा देण्यात येणार आहे. व अशे निर्देश पिक विमा कंपनींना सरकारद्वारे देण्यात आले आहेत.

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी पावसाची नुकसान भरपाई..! जिल्हानिहाय यादी जाहीर Nuksan Bharpai 2023

जर तुम्हाला पिक विमा विषयी दररोज नवनवीन अपडेट जाणून घ्यायचे असतील तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून यावर दररोज पिक विमा विषयी व इतर शेती विषयी माहिती मिळवू शकता. धन्यवाद

Leave a Comment