तारीख झाली फिक्स; या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना पी एम किसान चा १५ वा हफ्ता PM-KISAN

PM-KISAN: राज्यातील शेतकऱ्यांना 26 ऑक्टोबर दरम्यान नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळाला आहे. आता लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील पंधरावा हप्ता मिळणार आहे. त्या संदर्भातच नवीन अपडेट आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

राज्यातील शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पी एम किसान चा हप्ता मिळतो. त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत झाली आहे.PM-KISAN

हे वाचा: पात्र शेतकऱ्यांची अग्रीम पिक विमा यादी आली..! पहा जिल्हयानुसार पिक विमा यादीत नाव Crop Insurance New List

पीएम किसान चा व नमो शेतकरी योजनेचा विचार करता राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी बारा हजार रुपये मिळणार आहेत. पीएम किसान सन्मान नीधी 15 वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात

पी एम किसान योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करून नमो शेतकरी योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार द्वारे घेण्यात आला आहे. हि योजना राबवण्यासाठी विविध कार्यपद्धती देखील तयार करण्यात आल्या आहेत.PM-KISAN

पी एम किसान चा अनुदानात भर घालण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक बाजूने तंदुरुस्त बनवण्यासाठी राज्य सरकार द्वारे पीएम किसान जहाजारावर नमो योजना सुरू करण्यात आली.

हे वाचा: 9 जिल्ह्यात सोयाबीन पिकावर मोजाक विषाणूचा प्रादुर्भाव; मिळणार इतके रुपये नुकसान भरपाई

या योजनेचा पहिला हप्ता देखील राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान चा देखील पंधरावा हप्ता दिवाळीपूर्वीच मिळण्याची संकेत दिसत आहेत.PM-KISAN

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे हे संकेत देण्यात आलेल्या आहेत. देशातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी लवकरच पीएम किसान चा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना व्यतिरिक्त केला जाणार आहे.PM-KISAN

हे वाचा: सरसकट पिक विमा मंजुर..! पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर crop insurance approved

Leave a Comment