राज्यातील १७०० शेतकऱ्यांकडून पी एम किसान ची वसुली; पहा तुमचे नाव आहे का..? Pm kissan Yojana

Pm kissan Yojana: प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या तब्बल १७०० शेतकऱ्यांकडून पीएम किसानच्या हप्त्याची वसुली करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही तरतुदीमध्ये बदल करण्यात आला होता. त्यामध्ये तब्बल १७०० बोगस लाभार्थी पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत हि बाप समोर आली.

हे वाचा: या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी २२५०० रुपये मदत; पहा यादी Dushkal Anudan Yojana New

त्या १७०० बोगस लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाद्वारे पैसे वापस करण्याच्या नोटीसा पाठवण्यात आले आहेत. या १७०० शेतकऱ्यांमधील ८३५ शेतकऱ्यांकडून 74 लाख रुपये परत करण्यात आले आहेत.Pm kissan Yojana

व अजून ७९० शेतकऱ्यांकडून तब्बल दोन कोटी रुपये वसूल करण्याचे बाकी आहेत. केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या पी एम किसान योजनाद्वारे देशातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जातात.Pm kissan Yojana

१७०० शेतकऱ्यांकडून पैशाची वसुली..

हे वाचा: पिक विम्याचे 232 कोटी रुपये या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात..! जिल्हाधिकाऱ्यांची मोठी माहिती crop insurance

प्रधानमंत्री किसान योजना सुरू करता वेळेस या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार द्वारे काही पात्रता व अटी जारी करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये या योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी माझे टॅक्स भरतात त्यांना मिळणार नव्हता.Pm kissan Yojana

त्याचबरोबर एका कुटुंबातील एका शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा लाभ घेता येणार होता. परंतु या संदर्भात शासनाला काही बोगस शेतकऱ्यांची माहिती मिळाली.Pm kissan Yojana

ही बाब लक्षात येताच महसूल विभागाच्या पडताळणीत या शेतकऱ्यांची यादी काढण्यात आली. व या बोगस शेतकऱ्यांद्वारे उचललेली रक्कम परत करण्याची निर्देश देखील करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या बोगस शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पैसे उचलले आहेत. त्यांना नोटीसा देऊन ते परत करण्यात सांगण्यात आले आहे.Pm kissan Yojana

हे वाचा: राज्यातील या जिल्ह्यातील २७ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रुपये; पहा यादी New Crop Insurance list 2023

हे वाचा: पंजाबराव डख यांचा पावसा विषयी नवीन अंदाज; रब्बी पेरणीसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना Panjab Dakh Havaman Andaj

Leave a Comment